राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या श्रावणीला सांगळेला रौप्यपदक
नाशिक : तिरूअन्नामलाई (तामिळनाडू) येथे पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेच्या २० वर्षांखालील वयोगटात नाशिकच्या श्रावणी सांगळे हिने ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत अंतिम सामन्यात वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगालच्या मातब्बर खेळाडूंना मागे टाकत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले. श्रावणी ही त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीच्या ॲथलेटिक्स मैदानावर व्हीडीके स्पोर्ट्स फाउंडेशनचे …
The post राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या श्रावणीला सांगळेला रौप्यपदक appeared first on पुढारी.