नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात विशेषत: तिसऱ्या श्रावणी सोमवारला शिवभक्तांची मोठी गर्दी होते. यंदाच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त (दि. ४) त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी जुन्या सीबीएस बसस्थानकातून जादा बसेस धावणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दीड दिवस सीबीएस ते टिळकवाडी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. मार्गावर एसटी बसेस धावणार आहेत. शहर पोलिस …

The post नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

त्र्यंबकेश्वरमध्ये तीन दिवस खासगी वाहनांना ‘नो एन्ट्री’

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथे श्रावण सोमवारी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत शहरात खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविक खासगी वाहनाने येत असतात. त्यामुळे येथे वाहनतळासाठी जागा अपुरी पडते. अशा वेळी या मार्गावर वाहतूक सुरू राहिल्यास …

The post त्र्यंबकेश्वरमध्ये तीन दिवस खासगी वाहनांना 'नो एन्ट्री' appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वरमध्ये तीन दिवस खासगी वाहनांना ‘नो एन्ट्री’

नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्रावणी सोमवारसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’च्या माध्यमातून २० अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दर श्रावणी सोमवारी नाशिक-त्र्यंबक दरम्यान १२५ अतिरिक्त फेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी ही माहिती दिली. सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर बससेवा पुरविली …

The post नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस

Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा पुढील महिन्यात अधिकमास आणि श्रावण मास जोडून येत असून प्रदीर्घ पर्वकाळ लाभल्याने यंदा श्रावणाचे आठ सोमवार राहणार असल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार आहे. त्र्यंबकेश्वरला अधिक महिन्यात भाविकांची संख्या वाढते. तशात श्रीमत भागवत कथा पुराण यासाठी त्र्यंबकला प्राधान्य दिले जाते. येथे मुक्कामी राहणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. येथील यात्रा काळात सोयीसुविधा, सुरक्षा …

The post Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार

नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्य दिन आणि तिसरा श्रावणी सोमवार यंदा एकाच दिवशी आल्याने ब्रह्मगिरी फेरीला किमान पाच लाख भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे. दुसरा शनिवार, रविवार, सोमवारी स्वातंत्र्य दिनाची सुटी, मंगळवारी पारशी नूतन वर्षारंभ अशा सलग चार सुट्यांमुळे यंदाचा तिसरा श्रावणी सोमवार शासकीय यंत्रणांच्या नियोजनाची कसोटी पाहणारा ठरणार आहे. पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 …

The post नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज

नाशिक : तिसर्‍या सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे फेरीसाठी जाणार्‍या भाविकांना जुने सीबीएस येथून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची वर्दळ राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहर पोलिसांनी सीबीएस ते शरणपूर रोडकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. …

The post नाशिक : तिसर्‍या सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिसर्‍या सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंग त्र्यंबकनगरी पहाटेपासूनच शिवभक्तांच्या गर्दीने फुलली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्र्यंबकनगरीला पूर्ववैभव प्राप्त झाले. कुशावर्त येथे स्नानासाठी भक्तांची गर्दी उसळली होती. पावसाच्या विश्रांतीची संधी साधत हजारो भक्तांनी ब—ह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. दुपारी 3 च्या सुमारास पालखी निघाली, तेव्हा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना पालखीचे …

The post नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवभक्तांच्या मांदियाळीने फुलली त्र्यंबकनगरी

नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहिल्या श्रावणी सोमवार (दि.1) साठी शिवभक्त सज्ज झाले आहेत. पंचवटीमधील श्री कपालेश्वरासह शहर-परिसरातील छोट्या-मोठ्या शिवमंदिरांमध्ये यानिमित्ताने रंगरंगोटीसह आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षांनी कोरोना निर्बंधमुक्त श्रावण महिना साजरा होणार असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरे सजविण्यात आली आहेत. फुलांच्या माळा आणि आकर्षक विद्युत …

The post नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवमंदिरे सजली, भक्तांमध्ये उत्साह ; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणी पूजा