नाशिक : आंतरधर्मीय विवाह लावल्याने पुजाऱ्याला फासले काळे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील एका विवाहसंस्थेत आंतरधर्मीय विवाह लावून देण्यात आल्याच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही संघटनांच्या प्रतिनिधींनी संबंधित पुजाऱ्याला जाब विचारत त्याच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित पुजाऱ्याने पंचवटी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून काळे फासणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, संबंधित पिडीत मुलीची आईदेखील पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे …

The post नाशिक : आंतरधर्मीय विवाह लावल्याने पुजाऱ्याला फासले काळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आंतरधर्मीय विवाह लावल्याने पुजाऱ्याला फासले काळे