नाशिक : श्री सुंदरनारायण मंदिरावर दिमाखदार कळस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील श्री सुंदरनारायण मंदिराची अनेक महिन्यांपासून डागडुजी सुरू असून, मंदिरावर मंगळवारी (दि.२८) कळस बसवण्यात आला. आधी ज्या पद्धतीचा कळस होता तसाच कळस बसवण्यात आला असून, मंदिराचे पहिल्या टप्प्यातील कामकाज अंतिम टप्प्यात आहे. नांदेड येथील देगलूर येथून आणलेल्या दगडावर हाताने नक्षीकाम करून मंदिराचे काम केले जात आहे. पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना …

The post नाशिक : श्री सुंदरनारायण मंदिरावर दिमाखदार कळस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्री सुंदरनारायण मंदिरावर दिमाखदार कळस