नाशिक : श्री महादेव मंदिरात आज श्री हरिहर भेट उत्सव

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा शहरातील भुईकोट किल्ला परिसरात मोसम नदी तीरावर असलेल्या पुरातन श्री महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी (दि. 6) वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री हरिहर भेट उत्सव साजरा होत आहे. या दिवशी श्री हरी विष्णू व श्री महादेव यांची भेट होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या निमित्ताने महादेव मंदिरात आनंदोत्सव साजरा होतो. …

The post नाशिक : श्री महादेव मंदिरात आज श्री हरिहर भेट उत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्री महादेव मंदिरात आज श्री हरिहर भेट उत्सव