नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून जागरूक पालक सुदृढ बालक अभियान सुरू झाले असून, जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील मुलांची तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील ११७ बालकांना जन्मजात हृदयरोगाचे निदान झाले, तर तब्बल २ हजार २१४ बालकांना श्वसनासंबंधी आजार असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत तत्काळ उपचारपद्धती राबविली जात …

The post नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धक्कादायक! जिल्ह्यातील तब्बल २,२१४ बालकांना श्वसनाचे आजार