नाशिकमध्ये 29 दिवसांत 145 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

सिडको : पुढारी वृत्तसेवा येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, मे महिन्यातील 29 दिवसांत मोकाट कुत्र्यांनी 145 जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गोविंदनगर, सदाशिवनगर भाग तसेच कॉलनी भागात मोकाट कुत्रे कळपाने फिरतात. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करून जखमी केले होते. – कैलास …

The post नाशिकमध्ये 29 दिवसांत 145 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये 29 दिवसांत 145 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

नाशिक : श्वान निर्बिजीकरणाचा ठेका कोटीच्या घरात, महापालिका मोजणार इतके पैसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्वान निर्बिजीकरण ठेक्याला महासभेने मंजुरी दिली असून त्यासाठी ठेकेदाराला तीन वर्षांसाठी ९९ लाख ९९ हजार ९६० रुपये मोजले जाणार आहेत. जुना श्वान निर्बिजीकरणाचा ठेका मागील महिन्यात संपुष्टात आला. दरम्यान, मनपा प्रशासन श्वान निर्बिजीकरणावर लाखो रुपये खर्च करत असली तरी मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्वान निर्बिजीकरणाच्या नावाखाली ठेकेदारांच चांगभलं होत …

The post नाशिक : श्वान निर्बिजीकरणाचा ठेका कोटीच्या घरात, महापालिका मोजणार इतके पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्वान निर्बिजीकरणाचा ठेका कोटीच्या घरात, महापालिका मोजणार इतके पैसे

नाशिक : सातपूरला भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; नागरिक धास्तावले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर, श्रमिकनगर परिसरात भटक्या श्वानाने चिमुकल्यास चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत श्वानाने चिमुकल्याला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. भरवस्तीत घडलेल्या या घटनांमुळे नागरिक चांगलेच धास्तावले असून, भटक्या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत अमोल पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांना …

The post नाशिक : सातपूरला भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; नागरिक धास्तावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरला भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; नागरिक धास्तावले