नाशिक : ५०० शिक्षकांनी केला हजार मुलांच्या शिक्षणाचा संकल्प

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेने १०० वर्षांत विद्यार्थ्यांचवांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. शतकपूर्ती वर्षानिमित्त संस्थेतील 5०० शिक्षकांनी प्रत्येकी दोन याप्रमाणे एक हजार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे, या अभिनव उपक्रमाबाबत शिक्षकांचे कौतुक करत संस्थेतील शिक्षक प्रेरणादायी काम करीत आहेत, असे प्रतिपादन …

The post नाशिक : ५०० शिक्षकांनी केला हजार मुलांच्या शिक्षणाचा संकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ५०० शिक्षकांनी केला हजार मुलांच्या शिक्षणाचा संकल्प

जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प : गुलाबराव पाटील

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या नवीन दालनातून कामाचा शुभारंभ केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील जनतेला शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या संकल्पाची पूर्तता करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादनकेले. आधीच्या सरकारमध्ये याच खात्याची जबाबदारी आपण अतिशय समर्थपणे पार पाडली असून आता जुन्याच सहकाऱ्यांच्या मदतीने नवीन …

The post जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प : गुलाबराव पाटील