उद्धव ठाकरे : शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करावी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ‘शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करून पक्षाचे नाव उज्वल करा’, असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. नुकत्याच झालेल्या नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नाशिक लोकसभासह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड त्याचप्रमाणे सुधाकर जाधव, योगेश नागरे, अरुण जाधव, श्रीराम गायकवाड, रंजना बोराडे हे संचालक निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे …

The post उद्धव ठाकरे : शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करावी appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे : शिवसैनिकांनी सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करावी

नंदुरबारचा विराज जैन नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा येथील सुप्रसिध्द रेडिओलॉजिस्ट महावीर सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. धर्मेंद्र जैन यांचे सुपुत्र विराज जैन याने देशपातळीवर होणाऱ्या नीट परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. विराज जैन याने 720 पैकी 695 गुण मिळवून 99.97 टक्के प्राप्त केले आहेत. नंदुरबार जिल्हातून सर्व प्रथम आणि संपूर्ण भारतातून 494 रँकने विराज जैन याने यश …

The post नंदुरबारचा विराज जैन नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारचा विराज जैन नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

नाशिक : दिंडोरी बाजार समिती; सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापतीपदी कैलास मवाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच होत सर्वपक्षीय परिवर्तन पॅनलला 11 जागा मिळत बहुमत मिळाले. तर दत्तात्रेय पाटील प्रवीण जाधव यांचे शेतकरी उत्कर्ष पॅनलला पाच तर व्यापारी गटातून दोन जण निवडून आले. …

The post नाशिक : दिंडोरी बाजार समिती; सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी बाजार समिती; सभापतीपदी प्रशांत कड तर उपसभापती पदी कैलास मवाळ बिनविरोध

नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 8 शेतकरी विकास संस्थांचे चुकीचे वर्गीकरण रद्द केल्याने या संस्थांच्या सुमारे 96 संचालकांची नावे बाजार समितीच्या सोसायटी गटातील अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. नाशिक : मजुरी खर्च वाचविण्यासाठी शेतकऱ्याने लढवली नामी शक्कल दरम्यान, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती …

The post नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठ शेतकी संस्थांच्या 96 संचालकांची नावे वगळली

नाशिक : पैसे घेऊन आणखी एक कंपनी छुमंतर; गुंतवणूकदारांना सव्वा कोटीचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून कलकाम नावाच्या कंपनीने गाशा गुंडाळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याने मुंबई नाका पोलिस ठाण्यात कंपनीच्या चेअरमन, संचालक व एजंट विरोधात फसवणूक, अपहारासह महाराष्ट्र ठेवीदार हितसरंक्षण कायदा १९९९ नुसार फिर्याद दाखल केली आहे. भोरला लोक अदालतीत 127 प्रकरणे निकाली मुंबई …

The post नाशिक : पैसे घेऊन आणखी एक कंपनी छुमंतर; गुंतवणूकदारांना सव्वा कोटीचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पैसे घेऊन आणखी एक कंपनी छुमंतर; गुंतवणूकदारांना सव्वा कोटीचा गंडा

नाशिक : मविप्रमध्ये सलग दुसर्‍या दिवशी अर्जविक्रीचे शतक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या भरगच्च कार्यक्रमामुळे रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. अर्जविक्रीला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलग दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि.6) सुमारे सव्वाशे इच्छुकांनी अर्ज नेले. त्यामुळे दोनच दिवसांत अर्ज विक्रीची संख्या 273 वर जाऊन पोहोचली आहे. पुणे : भटकंती, वाढदिवस आणि पार्टीही; वय विसरून ज्येष्ठ …

The post नाशिक : मविप्रमध्ये सलग दुसर्‍या दिवशी अर्जविक्रीचे शतक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रमध्ये सलग दुसर्‍या दिवशी अर्जविक्रीचे शतक

नाशिक : ‘मविप्र’साठी 10,197 सभासद बजावणार मतदान हक्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षणसंस्था म्हणून नावलौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत यंदा जिल्ह्यातील तब्बल 10 हजार 197 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निफाड तालुक्यात सर्वाधिक 2,903 तर इगतपुरी तालुक्यात सर्वांत कमी 138 मतदार आहेत. सूर्यापासून निघाला विशाल प्लाझ्मा मविप्र समाज शिक्षणसंस्थेच्या अध्यक्ष, …

The post नाशिक : ‘मविप्र’साठी 10,197 सभासद बजावणार मतदान हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’साठी 10,197 सभासद बजावणार मतदान हक्क