होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्यभरात वातावरण तापले असतानाच सत्तेमधील पक्षनेत्यांबाबत या समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही राजकीय अंगाने चटके बसण्यास प्रारंभ झाला आहे. लासलगावचे नेते जयदत्त होळकर यांच्यापाठोपाठ नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर भुजबळ यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय …

The post होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट? appeared first on पुढारी.

Continue Reading होळकर-पवारांनी साथ सोडल्याने भुजबळांची वाट बिकट?

छगन भुजबळांना पुन्हा धक्का, आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथील कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवाय मंत्री छगन भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांचीही साथ सोडत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. पवार म्हणाले की, सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर बाजार समितीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपासून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक …

The post छगन भुजबळांना पुन्हा धक्का, आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांना पुन्हा धक्का, आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ

जळगावात राष्ट्रवादीला धक्का; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार विजयी

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित केले होते. मात्र संजय पवार यांनी बंडखोरी करत, उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीत फूट पडल्याने संजय पवार विजयी झाले आहेत. जिल्हा बँकेतून राष्ट्रवादीची सत्ता हातून गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा …

The post जळगावात राष्ट्रवादीला धक्का; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात राष्ट्रवादीला धक्का; जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार विजयी