नाशिक : शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखपदी बच्छाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाच्या नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी संजय बच्छाव यांची, तर महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मंगळवारी (दि.20) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. सचिव संजय मोरे यांनी बच्छाव व ताठे यांना नियुक्तिपत्र दिले. नाशिक जिल्हाप्रमुखपदी …

The post नाशिक : शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखपदी बच्छाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखपदी बच्छाव, महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मी ताठे