नाशिक : ‘रामोळे आय’तर्फे आज मोफत मोतीबिंदू तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रामोळे आय हॉस्पिटलतर्फे दोनदिवसीय भव्य मोतीबिंदू तपासणी अभियान शनिवार (दि. 5) आणि रविवार (दि. 6) या कालावधीमध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. कॅनडा कॉर्नरजवळ संत आंद्रेय चर्चसमोरील रामोळे आय हॉस्पिटलमध्ये हे अभियान विनामूल्य ठेवण्यात आल्याची माहिती नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. अभिजित रामोळे यांनी दिली. शिबिरात संपूर्ण मोतीबिंदू स्क्रिनिंग …

The post नाशिक : ‘रामोळे आय’तर्फे आज मोफत मोतीबिंदू तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘रामोळे आय’तर्फे आज मोफत मोतीबिंदू तपासणी