Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली…

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा संत निवृत्तिनाथ संजवीन समाधी दर्शनाच्या ओढीने आलेले वारकरी गुरुवारी सकाळी काल्याचे कीर्तन आटोपताच मिळेल त्या साधनाने परतीच्या प्रवासाला लागले. त्यामुळे सोमवार ते बुधवार लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली आहे. गत आठवडाभरा त्र्यंबकेश्वरनगरी भाविकांच्या गर्दीने दुमदुमून गेली होती. मात्र, आता भाविक भरतीच्या मार्गाला लागल्याने शहरात शांतता दिसत आहे. दरम्यान, भाविकांचा …

The post Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अन् लाखो भाविकांनी गजबजलेली त्र्यंबकेश्वरनगरी शांत झाली…

त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

नाशिक, ञ्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा  आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून पौषवारी निमित्ताने लाखो वारकरी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत. आज पहाटे संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधीची महापूजा करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे सपत्नीक उपस्थित राहीले.  या महापूजेस आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महापूजा झाल्या नंतर सभामंडपात पालकमंत्री यांनी विश्वस्तांसह स्थानिक पदाधिकारी यांच्या सोबत संवाद …

The post त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकला निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक लीन, पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा पौषवारीमुळे ञ्यंबकनगरी हरिनामाने दुमदुमली आहे. काल सायंकाळपर्यंत 500 पेक्षा जास्त दिंडया शहरात दाखल झाल्या होत्या. यावर्षी प्रत्येक दिंडीत वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. दिंडया मुक्कामाच्या जागी थेट डोंगरावर पोहाचत आहेत. ञ्यंबक नगरपालिका प्रत्येक दिंडीस पाण्याचा टँकर मागणीप्रमाणे पाठवत आहे. मात्र दिंडी थांबलेल्या ठिकाणावर जाण्यास रस्ता मिळणे दुरापास्त …

The post त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचे प्रमुख दैवत असलेल्या श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी येत्या 18 जानेवारीच्या पौषवारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक दिंड्या नाशिकच्या वेशीवर पोहोचल्या असून, त्र्यंबकनगरीकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे त्र्यंबककडे जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या यात्रा बंद पडल्या …

The post संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर शहरात सोमवारी (दि.१६) १०० हून अधिक पायी दिंड्या दाखल झाल्या आहेत. सकाळपासून त्र्यंबकनगरी ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेली. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर येऊन तेथे अभंग म्हटल्यानंतर पाठीमागे दिसणाऱ्या ब्रह्मगिरीचे दर्शन घेत दिंडी मंदिर प्रांगणात पोहोचते. विणेकरी मंदिरात दर्शनाला जातात. वारकरी मंदिराच्या प्रांगणात फुगड्या घालतात, अभंग म्हणतात. तेथून …

The post संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर appeared first on पुढारी.

Continue Reading संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर