नाशिक : निवृत्तिनाथांच्या वारीसाठी आरोग्य पथक देणार २४ तास सेवा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज उत्सवानिमित्त होत असलेल्या पौष वारीसाठी जिल्हा परिषदेमार्फत २४ तास आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील ५ अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे निवृत्तिनाथ महाराज मंदिराजवळ सेवा देणार आहेत. जिल्हा परिषदेने याबाबत दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, पौष एकादशीनिमित्त होत असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी राज्यभरातून …

The post नाशिक : निवृत्तिनाथांच्या वारीसाठी आरोग्य पथक देणार २४ तास सेवा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवृत्तिनाथांच्या वारीसाठी आरोग्य पथक देणार २४ तास सेवा 

Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर येथील पौषवारीकरिता (Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar) प्रस्थान करणाऱ्या पायी दिंड्यांना शहर परिसरात गायन-वादन आणि भजनास अटकाव करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा तोंडी फतवाच काढल्याने संत निवृत्तिनाथ महाराज ट्रस्ट व त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. वारकऱ्यांच्या भावना दुखावू नका. दिंड्यांच्या मार्गात अडथळे आणू नका, असा इशारा देताच जिल्हाधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत …

The post Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई appeared first on पुढारी.

Continue Reading Sant Nivrittinath Vari Trimbakeshwar : पायी दिंड्यांना भजन-वादनाला अटकाव, जिल्हाधिकाऱ्यांचा अजब फतवा अन् नरमाई