नाशिक सिटीलिंकच्या वाहकांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नासिक सिटी बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली असून सिटीलिंकच्या वाहकांनी पुन्हा संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यापासून कंडक्टर कर्मचाऱ्यांचे पगार तसेच बोनस देखील दोन वर्षापासून जमा झालेला नसल्या कारणामुळे सिटी लिंकच्या कंडक्टर यांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे. सिटीलिंकच्या वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा बंद आहे. तपोवन …

The post नाशिक सिटीलिंकच्या वाहकांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक सिटीलिंकच्या वाहकांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल

नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या निवृत्तिवेतनाच्या मागणीसाठी राज्यभरात संप करणारे शासकीय कर्मचारी तसेच शिक्षकांचे संपकाळातील वेतन शासनाने कापले आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे एकूण 16 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. त्या सर्वांना राज्य शासनाने दणका दिला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील कर्मचार्‍यांच्या पगारातून सुमारे 1200 कोटी रुपयांची कपात होण्याची शक्यता आहे. या कर्मचार्‍यांच्या या …

The post नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संपातील सुट्यांमुळे सात दिवसांच्या वेतनाला कात्री

नाशिक : सप्तशृंगी देवी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचा एल्गार

 नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडची ओळख आहे. येथील सप्तशृंगी देवी संस्थानमध्ये कार्यरत 137 कर्मचाऱ्यांनी ऐन चैञोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपाचा एल्गार पुकारला आहे. त्यानुसार शुक्रवार (दि.24) पासून कर्मचारी संपावर जात असल्याचे सांगण्यात आले आहे. राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातले मीर जाफर : भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा टोला नाशिक वर्कर्स युनियनच्यावतीने सप्तशृंगी …

The post नाशिक : सप्तशृंगी देवी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी देवी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचा एल्गार

नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या संपामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झालेला जाणवत आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी संपात सहभागी असल्याने रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भिस्त आहे. रुग्णसेवेत कोठेही खंड पडू नये, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा १२ तासांची केली आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे …

The post नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा

नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीसाठी नाशिकमध्ये हजारो शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गुरुवारी (दि.16) रस्त्यावर उतरले. शहरातून मोर्चा काढत या कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवून दिली. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, एकच मिशन, जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या. मोर्चानंतर जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन …

The post नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शनसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर

नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि.14) राज्यातील तब्बल १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. रायगड : रोहा येथे शासकीय कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन लागू करण्यासाठी एल्गार देवळा येथे सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारत राज्यव्यापी संपाला पाठींबा दर्शवला. येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला …

The post नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी देवळ्यात संपकऱ्यांचा एल्गार

नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचा एकत्रितरित्या बारावी बोर्ड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. गुरुवार, दि. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपात एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तर शासनाने मागण्या मान्य न केल्यास सोमवार, दि. २० फेब्रुवारी पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय …

The post नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला संप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वाहकांच्या संपामुळे नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस सेवेच्या 200 बस सकाळपासून बंद झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र, वाहकांचे सर्व प्रश्न येत्या ७ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तुर्तास तरी संप मिटला आहे. मोक्कातील फरार आरोपीस कर्जतला अटक विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. गुरुवार (दि.1) सकाळपासून …

The post नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सकाळपासून बंद असणा-या दोनशे सिटी लिंक बसच्या वाहकांच्या संप मिटला