नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. पिंपरी: नोकरीच्या आमिषाने सतरा जणांची …

The post नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीनचा साठा बाळगणारा गजाआड

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा जनावरांचे दूध वाढविण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑक्सिटोसीन औषधाचा साठा विक्रीसाठी बाळगणार्‍याला किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. 60 हजार रुपयांची औषधी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक दुधाची विक्री होत असल्याची बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक : किल्ल्याची प्रतिकृतीतून बनलेल्या घरामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा ध्वनी आपसूक …

The post नाशिक : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीनचा साठा बाळगणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनावरांचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीनचा साठा बाळगणारा गजाआड

नाशिक : अनोळखी खूनाचा येवला तालुका पोलीसांनी लावला छडा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिन्यात झालेल्या अनोळखी इसमाचा खून झाला होता. मात्र या खुनाचा उलगडा येवला तालुका पोलिसांनी अवघ्या 21 दिवसात केला आहे. दि. २१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ च्या सुमारास निळखेडा शिवार ता. येवला जि. नाशिक येथील विजया शांताराम कदम यांच्या शेतात बारदानामध्ये अर्धवट ठेवलेले प्रेत मिळून आले. याबाबत सोमठाणदेशचे गावकामगार …

The post नाशिक : अनोळखी खूनाचा येवला तालुका पोलीसांनी लावला छडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनोळखी खूनाचा येवला तालुका पोलीसांनी लावला छडा

नाशिक : चुलत भावाने केला भावाचा खून

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा भगुर येथे सासरी बहिणीला सोडविण्यासाठी आलेल्या भावाला चुलत भावानेच जबर मारहाण करत खून केल्याची घटना घडली असून चुलती व पुतण्या यांच्या नात्याला काळिमा फासण्याच्या कारणातुन उलगडा झाला आहे. धर्म योद्धा गरूड : मीर अलीचा धूर्त राक्षस महिषासूरच्‍या भूमिकेत प्रवेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रज्ञा सिध्दार्थ कांबळे (30, रा. भगुर) व …

The post नाशिक : चुलत भावाने केला भावाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चुलत भावाने केला भावाचा खून