नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरणी दोघे जेरबंद

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे (56) खून प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तब्बल वीस दिवसांनंतर पोलिसांना संशयितांचा छडा काढण्यात यश मिळाले. सोनवणे यांचे अपहरण करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तपासात अडसर निर्माण होऊ नये तसेच संशयितांच्या साथीदारांना फरार होण्यास मदत मिळू नये, यासाठी पोलिसांनी या दोघा संशयितांची …

The post नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरणी दोघे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्योजक सोनवणे खून प्रकरणी दोघे जेरबंद