आमदार नितेश राणे : नाशिकमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशभरात रेल्वे व सैन्य दलानंतर देशात तिसऱ्या क्रमांकाची जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. वक्फ बोर्डाच्या नावाखाली देशभरात दादागिरी सुरू असून, जमिनी लाटल्या जात आहेत. त्यामुळे हे प्रकार राेखण्यासाठी हिंदूंनी एकत्रित येणे गरजेचे आहे. जमीन मागायला येणाऱ्या वक्फला विरोध करताना त्यांच्या जमिनींवर बजरंगबलीची मंदिरे उभी करावी. राज्य व केंद्र सरकार तुमच्या पाठीशी उभे …

The post आमदार नितेश राणे : नाशिकमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार नितेश राणे : नाशिकमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

नाशिक : ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शुक्रवार दि. ५ मे रोजी सर्व भाषेत प्रदर्शित होणारा सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द केरला स्टोरी’ या सामाजिक चित्रपटास करमणूक करातून संपूर्ण माफी मिळणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. Proteins : जाऊन घ्या प्रोटिन्सबाबत …

The post नाशिक : 'द केरला स्टोरी' टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘द केरला स्टोरी’ टॅक्स फ्री करा : सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : सिन्नरला हिंदू आक्रोश विराट मोर्चा; अधिकार्‍यांना निवेदने

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सकल हिंदू समाजाच्या वतीने सिन्नर शहरातून हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हिंदू आक्रोश मोर्चात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसह विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ‘वंदे मातरम, भारत माता की जय, जय श्रीराम’ आदींसह विविध घोषणांनी सिन्नर शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते. आताच तुरुगांबाहेर आल्याचे भान ठेवा, शंभूराजे देसाईंचा संजय राऊतांना …

The post नाशिक : सिन्नरला हिंदू आक्रोश विराट मोर्चा; अधिकार्‍यांना निवेदने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला हिंदू आक्रोश विराट मोर्चा; अधिकार्‍यांना निवेदने

जळगावात सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : देशात हिंदू समाजावर वाढलेला हिंसाचार हा दिवसेंदिवस वाढत असून समाज बांधवांना जीवे ठार मारण्याच्या खुलेआम धमक्या दिले जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे यासाठी रविवारी (२४ जुलै) रोजी सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी एकत्रित येवून शास्त्री टॉवर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. देशात वाढलेल्या हिंचाचारामुळे देशातील हिंदू समाज सध्या …

The post जळगावात सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला