धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी

धुळे पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बारा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी सुनावली आहे. या गुन्ह्यात वैद्यकीय अधिकारी यांनी दाखवलेल्या हलगर्जीपणा बाबत चौकशीचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. अल्पवयीन असलेल्या पीडितेवर डिसेंबर 2018 ते मार्च 2019 या दरम्यान अत्याचार करण्यात …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास बारा वर्षे सक्त मजुरी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. अक्षय किसन चौधरी (२७, रा. पंचशिलनगर, शिवाजीनगर) असे गुन्हेगाराचे नाव आहे. अक्षयने दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी पंचशिलनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. पीडितेस घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याने अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी …

The post अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी तरुणाला 10 वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातून पळून जाताना अडविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने तब्बल आठ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस कार्यक्षेत्रामध्ये खून केल्याचा आरोप असलेल्या मधुकर विजय माळी (रा. मालेगाव) या आरोपीला निफाडच्या जिल्हा व अपर सत्र न्यायालयाने 7 जानेवारी 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली …

The post नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पळून जाताना अडविल्याने पोलिस शिपायाला मारहाण, आठ वर्षांची सक्तमजुरी

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. रवीश प्रभाकर दुरगुडे (३५, रा. गावदेवी रोड, घाटकोपर, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत रवीशने अत्याचार केले. रवीश हा विवाहित असतानाही त्याने …

The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीस दमदाटी करीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व १८ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आकाश कन्हैया लोणारे (२०, रा. शिवाजीनगर, सिन्नर) असे या आरोपीचे नाव आहे. आकाशने नाेव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती शाळेत …

The post नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बलात्कार करणाऱ्यास दहा वर्षे सक्तमजुरी

नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग चार वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने सक्तमजूरी व दंड ठोठावला आहे. रवींद्र आबाजी जगताप (५६, रा. उत्तम नगर, सिडको) आणि मनोज उर्फ साई शिवदास श्रीवंत (४५, रा. सुभाषरोड, नाशिकरोड) अशी आरोपींची नावे आहेत. पहिल्या घटनेत २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी सिडकोतील उत्तमनगर येथे रवींद्र …

The post नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी

नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलींना घरात बोलावून त्यांचा विनयभंग करणार्‍यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माणिक चोखाजी खिल्लारे (35, रा. राजीवनगर) असे या आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 30 डिसेंबर 2019 रोजी माणिक याने 12 व 14 वर्षीय मुलींचा विनयभंग केला. दोन्ही मुली घरात खेळत असताना …

The post नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍यास कारावास

जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. Bunny : ‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग! पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व जुलै २०१७ मध्ये इयत्ता आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलीचा विजय प्रकाश घोडेश्वर (१९, रा. …

The post जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍या युवकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनिल खंडेराव गायकवाड (21, रा. वरखेडा, ता. दिंडोरी) असे या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीस अनिल याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही अनिलने पीडितेस दिली होती. दरम्यान, पीडिता …

The post नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रेमाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी