नाशिक : वादळी वार्‍याच्या पावसात मदतीसाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील देवळाणे येथे रविवारी (दि. 4) वीज कोसळून पवन रामा सोनवणे (13) या बालकाचा मृत्यू झाला, तर गंगाराम सखाराम मोरे (35) हे जखमी झाले. कांदाचाळीतील कांदा मालवाहू रिक्षात भरत असताना ही दुर्दैवी घटना घडली. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राज्याला मान्सूनपूर्व तडाखा, सहा बळी; सोलापूर, सांगली, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार देवळाणे …

The post नाशिक : वादळी वार्‍याच्या पावसात मदतीसाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वादळी वार्‍याच्या पावसात मदतीसाठी गेलेल्या मुलावर काळाचा घाला

नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून

नाशिक (सटाणा)  : पुढारी वृत्तसेवा नांदुरी येथील सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी खानदेशातून पायी जाणार्‍या एका भाविकाचा मृतदेह ब्राह्मणगाव शिवारात आढळला होता. हा घातपात असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले असून मोबाइल चोरल्याच्या संशयातून 11 जणांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून शनिवारी (दि. 20) न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन …

The post नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून

नाशिक : सूर्यफुलांच्या शेतीतून साधली आयुष्य फुलवण्याची संधी, कौतिकपाडे येथील शेतकऱ्याचा प्रयोग

सटाणा (जि. नाशिक) : सुरेश बच्छाव तालुक्यातील कौतिकपाडे येथील विलास राघो दात्रे या प्रयोगशील शेतकऱ्याने कांदा पिकाला पर्याय म्हणून सूर्यफुलाची लागवड केली आहे. खास बाब म्हणजे मजुरी, खते आणि फवारणीचा खर्च टळल्याने सूर्यफुलातून प्रति एकरी कांद्याच्या तुलनेत चांगले उत्पन्न मिळाले आहे. साहजिकच तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा प्रयोग अनुकरणीय ठरला असून अवकाळी पावसाचाही बिलकूलही फटका …

The post नाशिक : सूर्यफुलांच्या शेतीतून साधली आयुष्य फुलवण्याची संधी, कौतिकपाडे येथील शेतकऱ्याचा प्रयोग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सूर्यफुलांच्या शेतीतून साधली आयुष्य फुलवण्याची संधी, कौतिकपाडे येथील शेतकऱ्याचा प्रयोग

Nashik : सटाण्यात अवकाळीचा धुमाकूळ, वीज पडून दोन गायी ठार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात शुक्रवारी (दि. २८) दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार सलामी दिली. खमताणे येथे वीज पडून दोन गायी ठार झाल्या. याव्यतिरिक्तही ठिकठिकाणी पावसाने शेतीपिकांची मोठी हानी झाली. तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर कायम आहे. यापूर्वी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळाली नाही, तोच पुन्हा ठिकठिकाणी अवकाळी पाऊस धुडगूस …

The post Nashik : सटाण्यात अवकाळीचा धुमाकूळ, वीज पडून दोन गायी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सटाण्यात अवकाळीचा धुमाकूळ, वीज पडून दोन गायी ठार

नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा ऐन हंगामात पिकांची लागवड करताना नगरसुल येथील शेतकऱ्याची बियाणांमुळे नव्वद टक्के फसवणूक झाल्याने येथील शेतकऱ्यांनी गावपातळीवरील पंचनामा पार पडल्यानंतर नुकसानभरपाईपाेटी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. येवला तालुक्यातील नगरसुल येथील कांदा उत्पादकाने उन्हाळ कांदा लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यातील चितेगांव येथील कांदा अनुसंशोधन केंद्राचे NHRDF कंपनीचे बियाणे घेतले होते. त्यानुसार येवला येथील NHRDF …

The post नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव

नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बालविवाहाची अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी गावपातळीवरील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. बागलाण तालुक्यात ज्या गावात बालविवाह होतील, तेथील सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील व तलाठ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या सदस्या तथा माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी …

The post नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बालविवाह प्रकरणी राज्य महिला आयोगातर्फे सटाण्यात बैठक

Nashik : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवकाळीचे पुन्हा तांडव

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच तालुक्यात सोमवारी (दि. १०) सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावून शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणी पळवले. आरम खोऱ्यातल्या पश्चिम पट्ट्यातील जोरण, कपालेश्वर, डांगसौंदाणे, किकवारी, तळवाडे, विंचुरे आदी गावांमध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या …

The post Nashik : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवकाळीचे पुन्हा तांडव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवकाळीचे पुन्हा तांडव

नाशिक : शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश; सटाण्यात लागला मुख्यमंत्र्याचा अचानक दौरा

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यात गेल्या तीन दिवसांत अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती असून दिलासा देण्यासाठी शासनाने संपूर्ण तालुकाभरात नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा शिवसेनेचे …

The post नाशिक : शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश; सटाण्यात लागला मुख्यमंत्र्याचा अचानक दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख समीर सावंत यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला यश; सटाण्यात लागला मुख्यमंत्र्याचा अचानक दौरा

नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सटाणा तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांच्या नावाखाली गैरव्यवहारांची मालिकाच सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ताहाराबाद, भाक्षी आणि त्यानंतर आता अंतापूर ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अंतापूर येथील ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. हा गैरव्यवहार झाल्याचे पुरावे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद …

The post नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच

नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट?

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वनविभागाच्या नावाच्या बनावट पावत्यांच्या आधारे १०० रुपये प्रवेशशुल्क आकारून सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची लूट केली जात आहे, अशी तक्रार ॲड. विनायक पगार यांनी वनविभागाकडे केली आहे. येथील शिवप्रेमी पाच दिवसांपूर्वी साल्हेर किल्ला पाहण्यास गेले असता, ताहाराबाद वन परिक्षेत्रांतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत प्रतिव्यक्ती …

The post नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वनविभागाच्या नावाखाली साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांची लूट?