नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा ते नवीन पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येत आहे. शिधावाटपानुसार नांदगाव तालुक्यात देखील आनंदाचा शिध्याची टप्या टप्प्यात वाटप होत आहे. नांदगाव तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना, …

The post नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावमध्ये आनंदाचा शिधाचे टप्प्या टप्प्यात वाटप

यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आपले सण-उत्सव हे संकटांना तोंड देण्याची शिकवण देतात. यश फाउंडेशनमुळे आजवर अनेकांचे जीवन सुखमय झाले आहे. तुमचे जीवनही दिवाळीच्या प्रकाशाप्रमाणे आरोग्यदायी होईल, असा विश्वास नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या बालकांना दिला. यश फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या मुलांसाठी आयोजित दिवाळी कार्यक्रमात ते बोलत …

The post यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू appeared first on पुढारी.

Continue Reading यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू

एसटी प्रशासन : नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेमुळे उत्पन्नात साडेतीन कोटींची भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी नवरात्रोत्सवासह कोजागरी पौर्णिमेसाठी भाविकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला पसंती दिली होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल साडेतीन कोटींची भर पडली. कोरोनानंतर प्रथमच झालेल्या या यात्रोत्सवात उत्पन्न वाढल्याने एसटी प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच …

The post एसटी प्रशासन : नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेमुळे उत्पन्नात साडेतीन कोटींची भर appeared first on पुढारी.

Continue Reading एसटी प्रशासन : नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेमुळे उत्पन्नात साडेतीन कोटींची भर

दिपोत्सव : लालपरीचा प्रवास महागला २१ऑक्टोबर पासून हंगामी भाडेवाढ

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा लाल परीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि. २० ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री बारानंतर नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव …

The post दिपोत्सव : लालपरीचा प्रवास महागला २१ऑक्टोबर पासून हंगामी भाडेवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : लालपरीचा प्रवास महागला २१ऑक्टोबर पासून हंगामी भाडेवाढ

धुळे : गोविंदाेत्सवात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच

धुळे: पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात दहीहंडीचा सण पारंपरिक उत्साहात आणि शांततेत साजरा होण्यासाठी रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्याच्या शोध पथकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सोशल मीडियावरून जिल्ह्यात शांततेचे वातावरण बिघडवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्याने शेअर केले असे फोटो की …

The post धुळे : गोविंदाेत्सवात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : गोविंदाेत्सवात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच