नाशिक: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा  सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता माजी आमदार राजाभाऊ वाजे- युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाकडे गेली आहे. त्यामुळे बाजार समिती निवडणूकीच्या पडघमानंतर येथील बाजार समितीत सत्तेच्या चाव्यांचे हक्कदार बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले असून डॉ. रविंद्र पवार सभापती तर सिंधुताई कोकाटे उपसभापती पदावर …

The post नाशिक: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर

मुहूर्त ठरला : नाशिकमध्ये मंगळवारी ठाकरे गटाला पडणार भगदाड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या 12 माजी नगरसेवकांचा शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मुंबईत सोमवारी, दि. 28 नोव्हेंबरला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलिशान हॉटेलमध्ये हे नगरसेवक जेवण घेणार असून, मंगळवारी, दि. 29 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रवेश सोहळा होेणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेत शिंदे गटाची सत्ता आल्यास निवडून आलेल्या नगरसेवकांना विविध पदे …

The post मुहूर्त ठरला : नाशिकमध्ये मंगळवारी ठाकरे गटाला पडणार भगदाड appeared first on पुढारी.

Continue Reading मुहूर्त ठरला : नाशिकमध्ये मंगळवारी ठाकरे गटाला पडणार भगदाड