नाशिक : हाती ‘मशाल’ घेत शिवसैनिकांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर मनमाड शहरातील शिवसैनिक हातात मशाल घेऊन मंगळवारी (दि.11) रस्त्यावर उतरले. एकात्मता चौकात फटाक्यांची अातषबाजी करत त्यांनी जल्लोष व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी “शिवसेनेची निशाणी मशाल, आमची निशाणी मशाल” अशा घोषणा देत निशाणीला घराघरांत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहरप्रमुख माधव शेलार यांनी पत्रकाराशी संवाद साधताना …

The post नाशिक : हाती 'मशाल' घेत शिवसैनिकांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हाती ‘मशाल’ घेत शिवसैनिकांचा फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

जळगाव :राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने टीकेचे शस्त्र उगारले जात आहे. जिल्ह्यात नुकतीच आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्यासंदर्भात दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी हेदेखील जळगाव दौऱ्यावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकेल, …

The post जळगाव :राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :राज्यात ‘या’ दिवशी राष्ट्रपती राजवट लागू होणार : अमोल मिटकरी

नाशिक : सत्ताधारी-विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये समावेश असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. विरोधी गटाकडून संस्थेच्या मागील कारभारावर प्रश्चचिन्हे उपस्थित करणार्‍या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तर सत्ताधारी गटाकडून प्रत्युत्तर देताना विकासाचे मुद्दे …

The post नाशिक : सत्ताधारी-विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सत्ताधारी-विरोधकांमध्ये ‘सोशल वॉर’: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी