नाशिक : दिंडोरीत आज परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंच आणि परिवर्त बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी येथे एकदिवसीय परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. रविवारी (दि.8) होणार्‍या या संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती स्वागताध्यक्ष नितीन भुजबळ, संयोजन समितीचे अध्यक्ष तुषार वाघ, कार्याध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे, प्रा. गंगाधर अहिरे, नितीन गांगुर्डे, डॉ. धीरज झाल्टे, नितीन …

The post नाशिक : दिंडोरीत आज परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत आज परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन