नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार कर्तबगार महिलांचा सन्मान

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उष्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलाना प्रोत्साहन मिळावे, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना 31 मे रोजी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन पुरस्काराकरीता लागणारे कागदपत्रे, नियम व अटी माहिती करुन घ्यावी. …

The post नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार कर्तबगार महिलांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने होणार कर्तबगार महिलांचा सन्मान

अहिंसेचा संदेश देत धवले शेकडो नाशिककर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अहिंसा परमो धर्माचा जयघोष आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत हजारो नाशिककरांनी शांतता रॅलीत आपला सहभा नोंदविला. शांततेचे प्रतीक असलेल्या श्वेत रंगाचे वस्त्र परिधान करीत धावलेल्या आबालवृद्धांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. आयएफएएल जितोद्वारे भव्य अहिंसा रनचे आयोजन हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी ६ वाजता करण्यात आले होते. याप्रसंगी पोलिस आयुक्त अंकुश …

The post अहिंसेचा संदेश देत धवले शेकडो नाशिककर appeared first on पुढारी.

Continue Reading अहिंसेचा संदेश देत धवले शेकडो नाशिककर

नाशिक : आशा बगे जनस्थान पुरस्काराच्या मानकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ दर दोन वर्षांनी दिला जाणारा यंदाचा 17 वा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका आशा बगे यांना जाहीर झाला असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत टकले, लोकेश शेवडे, विलास लोणारी, मकरंद हिंगणे, प्रकाश होळकर, अरविंद ओढेकर, अ‍ॅड. राजेंद्र डोखळे उपस्थित होते. …

The post नाशिक : आशा बगे जनस्थान पुरस्काराच्या मानकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आशा बगे जनस्थान पुरस्काराच्या मानकरी

नाशिक : कडनोर, मुरकुटे यांना गुणवंत पोलिस पदक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 31 पोलिसांना शौर्य पोलिस पदक जाहीर झाले आहे. तर, चार अधिकार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून, 39 पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांना गुणवंत पोलिस पदक जाहीर झाले आहेत. त्यामध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना गुणवंत पोलिस …

The post नाशिक : कडनोर, मुरकुटे यांना गुणवंत पोलिस पदक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कडनोर, मुरकुटे यांना गुणवंत पोलिस पदक

ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वांगीण आरोग्यासाठी खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत आदिवासी संस्कृतीचेही जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. धर्मांतरित ख्रिश्चन, मुस्लिमांना अनुसूचित जाती मानता येणार नाही; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात निवेदन पंचवटीमधील विभागीय क्रीडा संकुलात आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शनिवारी (दि.12) ना. गावित यांच्या …

The post ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण appeared first on पुढारी.

Continue Reading ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण