चैत्र नवरोत्सवात संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमले…!

कळवण : पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात सुरू असून, चैत्र नवरोत्सवात पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व …

Continue Reading चैत्र नवरोत्सवात संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमले…!

चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

नाशिक: पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला येत्या मंगळवार (दि. १६) पासून सुरुवात होत असून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून भाविकांची वाहतूक होणार आहे. यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान १००, तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांतून ५० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. चैत्रोत्सव यात्रेत खानदेशहून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून …

The post चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगगडदरम्यान १०० तर आगारातून ५० जादा बसेस

400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर

नाशिक : सप्तशृंगीगड वार्ताहर  १२ जुलैला सप्तशृंगीगड (Saptshrungi Gad) घाटातील गणपती टप्प्यावरून तब्बल 400 फूट खोलदरीत बस कोसळली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यूही झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. ही बस दरीत तशीच अडकून पडली होती, ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज दरीत पडलेली ही बस बाहेर काढण्यात प्रशासनाला …

The post 400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading 400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर

नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पर्यटनस्थळ व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षापासून साचलेला शेंदूर लेपणाचा भाग कवच हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने 1800 किलो शेंदूर पण काढण्यात आला आहे. हा शेंदूर पहिला पायरीच्या प्रवेशद्वाराजवळ कमानीमध्ये मध्यभागी स्तंभ उभा करून …

The post नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त

नाशिक : श्री सप्तशृंगी देवी मंदिर सभामंडप जीर्णोद्धारसाठी ११ लाखांची देणगी

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा श्री साईबाबांचे भक्त असलेले गर्ग कुटुंबीय हे काही दिवसांपूर्वी श्री भगवती दर्शनासाठी दिल्लीवरुन नाशिक येथे आले असताना विश्वस्त ॲड दीपक पाटोदकर यांनी त्यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कार्य व भाविकांच्या सेवा सुविधांची प्राथमिक माहिती दिली. याप्रसंगी त्यांनी श्री भगवती सेवेत काहीतरी योगदान देणे बाबत इच्छा व्यक्त केली असता …

The post नाशिक : श्री सप्तशृंगी देवी मंदिर सभामंडप जीर्णोद्धारसाठी ११ लाखांची देणगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्री सप्तशृंगी देवी मंदिर सभामंडप जीर्णोद्धारसाठी ११ लाखांची देणगी

नाशिक : सप्तशृंगी देवी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचा एल्गार

 नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडची ओळख आहे. येथील सप्तशृंगी देवी संस्थानमध्ये कार्यरत 137 कर्मचाऱ्यांनी ऐन चैञोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपाचा एल्गार पुकारला आहे. त्यानुसार शुक्रवार (दि.24) पासून कर्मचारी संपावर जात असल्याचे सांगण्यात आले आहे. राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातले मीर जाफर : भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा टोला नाशिक वर्कर्स युनियनच्यावतीने सप्तशृंगी …

The post नाशिक : सप्तशृंगी देवी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगी देवी संस्थान मधील कर्मचाऱ्यांचा एल्गार

नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन

नाशिक (सप्तशृंगगड) :  पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे अर्थशक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शुक्रवारी (दि.१७) दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी द्वितीय क्रमांकाने गौरवलेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठ चित्ररथाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गडावर मुक्कामी आलेल्या रथासोबत माहिती प्रसारण विभागाचे काही अधिकारी होते. शुक्रवारी सकाळी चित्ररथाची शिवालय तलाव येथून मिरवणूक काढली. पहिली पायरी येथे रथाची पूजा झाली. प्रसंगी सर्व भाविकांसह …

The post नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सप्तशृंगगडावर मोठया उत्साहात आगमन

नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक – गुजरात मार्गावरील ओझरखेड धरण क्षेत्र पर्यटन विकासाच्या कामास सात वर्षांच्या खंडानंतर सुरुवात झाली आहे. मात्र, येथील दुसऱ्या टप्प्याच्या कामास अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने धरण परिसर विकासाच्या प्रतिक्षेत आहे. नाशिक – वणी – सापुतारा मार्गावर असलेले ओझरखेड धरण हे येथील ये-जा करणा-या मार्गस्थ होणाऱ्यांना …

The post नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझरखेड धरणाचा परिसर विकासाच्या प्रतीक्षेत

सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ बंदच्या निर्णयावर ठाम

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सप्तशृंगगडावरील देवी संस्थान आणि रोपवे कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ व व्यापारी गाव बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, तहसीलदार बंडू कापसे व पोलिस निरीक्षक नागरे यांची मध्यस्थी निष्फळ ठरली असून, ग्रामस्थ व व्यापारी आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत. देवीला भाविकांनी सोने, चांदी व रकमेच्या …

The post सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ बंदच्या निर्णयावर ठाम appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगगडावरील ग्रामस्थ बंदच्या निर्णयावर ठाम

सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा देवी दर्शनासह पर्यटनासाठी हजारो भाविकांचा राबता असलेल्या सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांसह भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सप्तशृंगगडावर सुमारे तीन हजारांहून अधिक लोकसंख्या असून, दिवसभर हजारो भाविक, पर्यटकांची ये-जा असते. मात्र, येथे गेल्या दोन दिवसांपासून सर्वच सार्वजनिक …

The post सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगगडावर दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात