सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट 

सप्तशृंगगड प्रतिनिधी : सप्तशृंगी गडावर देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना काल दुपारी घडली. रोपवे ट्रॉली परिसरात अचानक ही कार पेटली.  यावेळी रोपवे ट्रॉली एकच खळबळ उडाली, यावेळेस रोप वे फायर ऑफिसर गणेश पवार, रोपवे कर्मचारी व रोपवे सुरक्षारक्षक यांच्या मदतीने वाहन विझवण्यात आली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.  असे प्रकार घडू …

The post सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट  appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या चारचाकीने घेतला पेट 

नाशिक : त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी मंदिरात दीपोत्सव

सप्तशृंगी गड : पुढारी वृत्तसेवा;  आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील आदिमाया-आदिशक्तीचे स्वयंभू स्वरूप अर्थात माता सप्तशृंगी मातेच्या मंदिरात त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री भगवती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर व स्मिता पाटोदकर यांनी जोडीने श्री भगवतीची सांज आरती केली. प्रसंगी विविध रांगोळीकर व फुलांची …

The post नाशिक : त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी मंदिरात दीपोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी मंदिरात दीपोत्सव

सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा

सप्तशृंगीगड: पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर अश्वीन नवमीला मध्यरात्री भगवतीच्या शिखर परंपरेप्रमाणे कीर्तिध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज लावण्यासाठी ही परंपरा सुमारे 500 वर्षांपासून सुरू आहे. दरेगाव येथील आदिवासी समाजाच्या गवळी परिवाराला हा ध्वज लावण्याचा मान आहे. या अद‌्भूत सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेली लावली होती. शिखरावर जाण्यासाठी कुठूनही रस्ता नाही. …

The post सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा

सप्तशृंगी गडावर गुटखा विक्री, पोलीस पथकाची कारवाई

सप्तशृंगीगड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; आदिमाया आदिशक्ती सप्तशृंगीगड येथे नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे सप्तशृंगीगड येथे गुटखा विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने कारवाई केली. काल (दि.१६) संध्याकाळच्या दरम्यान सप्तशृंगीगड येथील साई जनरल स्टोअर्स, शिवालय रोड येथे तपासणी केली असता सदर दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी पांनमसाला …

The post सप्तशृंगी गडावर गुटखा विक्री, पोलीस पथकाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर गुटखा विक्री, पोलीस पथकाची कारवाई

सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट

महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी आद्य शक्तीपीठ म्हणून असलेल्या सप्तशृंगी गडावरती विविध राज्यातून हजारो भावी भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांसह भाविकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सप्तशृंगीगडावर गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने ग्रामस्थांना गल्ली गल्ली टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. निसर्ग संपन्न आणि प्राचीन काळापासून 108 कुंडाची गाव म्हणून ओळख असलेल्या …

The post सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सवावर पाणीटंचाईचे सावट

नाशिक : भवानी तलाव ओव्हरफ्लो तरी नळाला पाणी नाही, सप्तशृंगगडावरील महिलांची पाण्यासाठी भटकंती

सप्तशृंगगगड प्रतिनिधी : सप्तशृंगगड हे धार्मिक तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असल्याने सपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे गाव आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच गेल्या एक ते दीड महिन्यात मोठया प्रमाणावर पाऊस पडत असल्याने सप्तशृंगी गडाला पाणीपुरवठा करणारे भवानी धरण हे पुर्ण भरून वाहु लागले आहे. असे असतानाही येथील नळांना चार …

The post नाशिक : भवानी तलाव ओव्हरफ्लो तरी नळाला पाणी नाही, सप्तशृंगगडावरील महिलांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भवानी तलाव ओव्हरफ्लो तरी नळाला पाणी नाही, सप्तशृंगगडावरील महिलांची पाण्यासाठी भटकंती

इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : तुषार बर्डे श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हे समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. सप्तशृंगी गाव संपूर्ण डोंगर रांगेत वसलेले असल्याने दरड क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केले आहे. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून संपूर्ण गाव त्याखाली दबले गेल्याची घटना घडल्यानंतर सप्तशृंगगडाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत ग्रामस्थांकडून शासनाकडे उपाययोजना करण्याबाबत रेटा वाढला …

The post इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर

400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर

नाशिक : सप्तशृंगीगड वार्ताहर  १२ जुलैला सप्तशृंगीगड (Saptshrungi Gad) घाटातील गणपती टप्प्यावरून तब्बल 400 फूट खोलदरीत बस कोसळली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यूही झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. ही बस दरीत तशीच अडकून पडली होती, ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर आज दरीत पडलेली ही बस बाहेर काढण्यात प्रशासनाला …

The post 400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading 400 फूट खोल दरीत कोसळलेली बस अखेर काढली बाहेर

सप्तशृंगीगड घाट रस्ता आज सहा तास बंद, ‘हे’ आहे कारण

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  सप्तशृंगगड घाट रस्ता आज बुधवारी (दि. १९) सुमारे सहा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जुलै रोजी गडावरील अवघड अश्या गणपती टप्प्यावरून बस ४०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातातील बस काढण्यासाठी हा घट बंद ठेवण्यात आला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी व कळवणचे प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांनी सकाळी ९.४५ …

The post सप्तशृंगीगड घाट रस्ता आज सहा तास बंद, 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगीगड घाट रस्ता आज सहा तास बंद, ‘हे’ आहे कारण

सप्तशृंगी गडावर घाटात तब्बल 300 फुट दरीत कोसळली बस

सप्तशृंगीगड (जि. नाशिक) : पुढारी वुत्तसेवा नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावरील गणतपी घाटात प्रवासी बसला अपघात झाला आहे. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट 300 फूट खोल दरीत खाली कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. आज सकाळी 7 वाजता खामगाव डेपो ची (MH 40 AQ 6259) ही बस घाटातून नांदुरी येथे …

The post सप्तशृंगी गडावर घाटात तब्बल 300 फुट दरीत कोसळली बस appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर घाटात तब्बल 300 फुट दरीत कोसळली बस