सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात दर्शनावेळी भाविकांना धक्काबुक्की

सप्तशृंगीगड : प्रतिनिधी : दिवाळी पाडव्याचा मुहूर्त व दिवाळी सुट्टीची पर्वणी साधत भाविकांनी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. प्रेम से बोलो जय मातादी, अंबा माता की जय जय मातादी च्या जय घोषणाने गड दुमदुमून गेला आहे.  गुजरात, जळगाव, मुंबई, धुळे, पुणे, इंदोर, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या ठिकाणच्या भाविकांचा गडावर महापूर पाहावयास मिळत आहे. मात्र, …

The post सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात दर्शनावेळी भाविकांना धक्काबुक्की appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात दर्शनावेळी भाविकांना धक्काबुक्की

नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

कळवण : (जि. नाशिक) बापू देवरे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओमकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे …

The post नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची 'ही' रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगगडावर सोमवार (दि.26) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर तसेच 8 व 9 ऑक्टोबरला गडावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, तसे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून …

The post नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा दीड महिन्यापासून सप्तशृंगीदेवीच्या मुर्तीचे देखभाल व संर्वधन कामामुळे देवी संस्थानाच्या निर्णयानुसार बंद ठेवण्यात आलेले मंदिरसंबधी रविवारी, दि. ४ पत्रकार परिषदेतून नवरात्रौ उत्सवात पहिल्या माळेपासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तुमचे चिमुकलेही फ्रिजमध्ये डोकावताय काय? श्री क्षेत्र सप्तशृंगड हे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी …

The post नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन

सप्तशृंगी गडावर शुकशुकाट ; दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने ग्रामस्थांसह व्यापारी चिंतेत

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड येथील भगवतीचे मंदिर मूर्तिसंवर्धन कामासाठी तसेच गाभार्‍यातील विविध कामांसाठी 21 जुलै ते 5 सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत दर्शनासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले आहे. काम सुरु होऊन दोन दिवस झाले असून आज तिसरा दिवस आहे. दरम्यान गडावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो आहे. या …

The post सप्तशृंगी गडावर शुकशुकाट ; दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने ग्रामस्थांसह व्यापारी चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर शुकशुकाट ; दीड महिना मंदिर बंद राहणार असल्याने ग्रामस्थांसह व्यापारी चिंतेत