सप्तशृंगी गडावर हजारो कावडी धारकांचे आगमन 

सप्तशृंगीगड(जि. नाशिक) : प्रतिनिधी : सप्तशृंगीगडावर दसऱ्याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यामुळे आता कावडीधारकांना व भाविकांना कोजगिरी पौर्णिमेची आस लागली असून सप्तशृंगी गडावरती हजारो भक्तांचे व कावडीधारकांचे आगमन होताना दिसत आहे. सप्तशृंगीगडावर कोजगिरी पौर्णिमेला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात कावडीधारक येत असल्याने हा सोहळा अद्भुत असा होत असतो. नवरात्रोत्सवा प्रमाणेच कोजगिरी पौर्णिमा हा …

The post सप्तशृंगी गडावर हजारो कावडी धारकांचे आगमन  appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावर हजारो कावडी धारकांचे आगमन 

नाशिकच्या सप्तशृंगी घाटात बस दरीत कोसळली; १ ठार, २० ते २५ जण जखमी

नाशिक : पुढारी वृत्‍तसेवा नाशिकच्या सप्तश्रृंगी घाटातील प्रवासी बसला अपघात झाला आहे. घाटातील गणपती पॉईंटजवळ हा अपघात झाला. स्‍थानिक नागरिक आणि प्रशासनाच्यावतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींवर नांदुरी व वणी ग्रामिण रूग्‍णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही बस खामगाव डेपोची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या बसमधील २० ते २५ प्रवासी जखमी …

The post नाशिकच्या सप्तशृंगी घाटात बस दरीत कोसळली; १ ठार, २० ते २५ जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सप्तशृंगी घाटात बस दरीत कोसळली; १ ठार, २० ते २५ जण जखमी

नाशिक : शितकड्याच्या दरीत दोन मृतदेह, सप्तशृंगी गडावर घटना

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा सप्तशृंग गडाच्या प्रसिध्द शीतकडयाच्या दरीत भातोडे (ता. दिंडोरी) शिवारात दोन वेगवेगळ्या घटनात दोन युवकांचे मृतदेह आढळून आले. वणी पाेलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. याबाबत माहिती अशी की, भातोडेचे पोलिस पाटील विजय राऊत यांनी भातोडे गावाजवळच गडानजीक मृतदेह असल्याची वणी पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास केला असता ज्ञानेश्वर …

The post नाशिक : शितकड्याच्या दरीत दोन मृतदेह, सप्तशृंगी गडावर घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शितकड्याच्या दरीत दोन मृतदेह, सप्तशृंगी गडावर घटना

Saptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा ‘असा’ होणार दसरा

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) प्रतिनिधी सप्तशृंगी गडावर (Saptshringigad) दसऱ्याच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदीर पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर प्रथा – पंरपरेनूसार पूर्वी पासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. या प्रशासनाच्या निर्णया विरुध्द आदिवासी विकास संस्था, धोंडाबे ता.सुरगाणा या संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. या जनहित …

The post Saptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा 'असा' होणार दसरा appeared first on पुढारी.

Continue Reading Saptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा ‘असा’ होणार दसरा

नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

नाशिक (सप्तशृंगगड) पुढारी वुत्तसेवा: तुषार बर्डे  साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होत असून दि. ८ व ९ ऑक्टोबर दरम्यान कोजागिरी पौर्णिमेचा उत्सवही जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. आदिमायेच्या मूर्तीस्वरुप संवर्धन करण्याच्या कामासाठी दि. २१ जुलै पासून आदिमायेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असून दोन महिन्यानंतर २६ सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस …

The post नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन  appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : पहिल्या माळेला पन्नास हजार भाविकांनी घेतले सप्तशृंगीच्या तेजस्वी रुपाचे दर्शन 

Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह

सप्तशृंगगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर सोमवारपासून (दि.26) 5 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या चैतन्यपर्वाचा समारोप 8 व 9 ऑक्टोबर दरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सवाने होणार आहे. तर आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच ज्योत घेऊन जाणार्‍या भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र होते. आदिमायेच्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या कामासाठी 21 …

The post Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह

सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

सप्तशृंगी गड; तुषार बर्डे : सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनानंतर मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवीच्या पूजा विधी संदर्भातला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर पंचामृत अभिषेक न करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढल्यानंतर दररोज होणारा पंचामृत अभिषेक देवीच्या मूर्तीवर होणार नाही. नियमित होणाऱ्या अभिषेकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार …

The post सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी देवीच्या मुर्तीवर यापुढे होणार नाही पंचामृत अभिषेक : विश्वस्त मंडळाचा निर्णय

Murder : सप्तशृंगी गडावरील सुरक्षारक्षकाचा खून, गडावर खळबळ

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा  सप्तशृंगगडावर सुरक्षारक्षकाचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडावरील गणेश घाटाच्या धबधब्यापुढे रात्री 9 वाजेच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या युवकाचा खून झाला असून सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर तो कार्यरत होता. चंद्रपूर शहरातील ५९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले पोलिसांनी दिलेल्या …

The post Murder : सप्तशृंगी गडावरील सुरक्षारक्षकाचा खून, गडावर खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : सप्तशृंगी गडावरील सुरक्षारक्षकाचा खून, गडावर खळबळ