नाशिक : त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी मंदिरात दीपोत्सव

सप्तशृंगी गड : पुढारी वृत्तसेवा;  आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील आदिमाया-आदिशक्तीचे स्वयंभू स्वरूप अर्थात माता सप्तशृंगी मातेच्या मंदिरात त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री भगवती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर व स्मिता पाटोदकर यांनी जोडीने श्री भगवतीची सांज आरती केली. प्रसंगी विविध रांगोळीकर व फुलांची …

The post नाशिक : त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी मंदिरात दीपोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्रिपुरी पौर्णिमे निमित्ताने श्री सप्तशृंगी देवी मंदिरात दीपोत्सव

सप्तशृंगी देवी मंदिरात आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यास बंदुकीने मारहाण

सप्तशृंगीगड (जि. नाशिक) : वार्ताहर  सप्तशृंगी गडावरील सप्तशृगी देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. रविवार (दि. ९) रोजी आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचारी मीना भोये या मंदिरात मुख्य प्रवेशद्वारा जवळ गर्दी नियंत्रित करण्यासाठी  उभ्या होत्या. त्याचवेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलातील वैभव शेलार हा कर्मचारी देखील होता. मात्र …

The post सप्तशृंगी देवी मंदिरात आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यास बंदुकीने मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी देवी मंदिरात आपत्ती व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यास बंदुकीने मारहाण

वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप असलेली ‘सांडव्यावरची देवी’ ; कुठे? जाणून घ्या आख्यायिका

नाशिक : गणेश बोडके देवीच्या साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धे पीठ समजल्या जाणार्‍या जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप म्हणजे शहरातील गोदाकाठी वसलेली सांडव्यावरची देवी. तब्बल पावणेतीनशे वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी झाल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या मनाला प्रसन्न करणारी 18 भुजाधारी देवी नवसाला पावणारी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या निर्मितीला आख्यायिका आहे. जाणून घेऊया… पेशव्यांचे सरदार नारोशंकर …

The post वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप असलेली 'सांडव्यावरची देवी' ; कुठे? जाणून घ्या आख्यायिका appeared first on पुढारी.

Continue Reading वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप असलेली ‘सांडव्यावरची देवी’ ; कुठे? जाणून घ्या आख्यायिका

नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. कोरोनानंतर प्रथमच आदिमायेचे मंदिर नवरात्रीमध्ये दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने जुने सीबीएस, नाशिकरोड आणि निमाणी बसस्थानकासह विभागातील आगारनिहाय अडीचशे जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी गडावरील …

The post नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस

Sapthasringi Devi : श्री सप्तशृंगी देवी मूर्ती वज्रलेपनास प्रारंभ

सप्तशृंगगड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा आदिमाया, श्री भगवती सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धन व देखभाल आणि वज्रलेपनास बुधवारी (दि. 20) विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. विश्वस्त भूषणराज तळेकर यांच्या हस्ते व वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे, शांतारामशास्त्री भानोसे, महंत सुधीरदास पुजारी, पुजारी पंडित गायधनी, राहुल बेळे, प्रणव …

The post Sapthasringi Devi : श्री सप्तशृंगी देवी मूर्ती वज्रलेपनास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading Sapthasringi Devi : श्री सप्तशृंगी देवी मूर्ती वज्रलेपनास प्रारंभ