पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या सुवर्णत्रिकोणातील नाशिक व पुणे ही शहरे औद्योगिक द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येणार आहे. प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे सुवर्णत्रिकोण पूर्णत्वास येणार आहे. तसेच भविष्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर शिर्डी व सप्तश्रृंगगड धार्मिक काॅरिडॉरला बळ मिळून या भागातील पर्यटनवाढीस चालना मिळेल. राज्यातील झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिक अव्वलस्थानी आहे. समृद्धी एक्स्प्रेस-वे तसेच प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे …

The post पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यटनाला चालना : नाशिक, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगड, शिर्डी कनेक्टिव्हिटी वाढणार

नाशिक : सप्तशुंगी देवीला भाविकाकडून दीड कोटीचे पादुकासह मंगळसुञ दान

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील अर्ध शक्तीपीठ म्हणून ओळखले जाणारे सप्तशृंगगड येथील सप्तशृंगीदेवीला अक्षयतृतीयाच्या शनिवारी (दि.22) संध्याकाळी आंध्रप्रदेश (कर्नाटक) येथील पी. श्याम सुंदर यांनी दीड कोटी रूपयाच्या किमतीचे हिरे जडीत पादुकासह मंगळसुञ अर्ध शक्तीपीठ येथील शंकराचार्य यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने सप्तशृंगीदेवीला दान करण्यात आले. रेशीम उत्पादन केंद्रांना मिळणार चालना ; पुरंदर तालुक्यातील 14 गावांत होणार तुती …

The post नाशिक : सप्तशुंगी देवीला भाविकाकडून दीड कोटीचे पादुकासह मंगळसुञ दान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशुंगी देवीला भाविकाकडून दीड कोटीचे पादुकासह मंगळसुञ दान

Saptshringigad : सप्तश्रृंगगडाच्या पहिल्या पायरीजवळ शेंदूर स्तंभ उभारणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वणी येथील सप्तश्रृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रियेनंतर सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समोर आले आहे. 45 दिवसांच्या कालावधीत देवीच्या मूर्तीवरून तब्बल अकराशे किलो शेंदूर काढण्यात आले आहे. या शेंदूरचा धार्मिक विधी करत गडावरील (Saptshringigad)  पहिल्या पायरीजवळ स्तंभ उभारण्यात येणार असल्याची माहिती सप्तश्रृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा न्यायाधीश वर्धन देसाई व संचालक ॲड. …

The post Saptshringigad : सप्तश्रृंगगडाच्या पहिल्या पायरीजवळ शेंदूर स्तंभ उभारणार appeared first on पुढारी.

Continue Reading Saptshringigad : सप्तश्रृंगगडाच्या पहिल्या पायरीजवळ शेंदूर स्तंभ उभारणार

नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगगडावर सोमवार (दि.26) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर तसेच 8 व 9 ऑक्टोबरला गडावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, तसे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून …

The post नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा दीड महिन्यापासून सप्तशृंगीदेवीच्या मुर्तीचे देखभाल व संर्वधन कामामुळे देवी संस्थानाच्या निर्णयानुसार बंद ठेवण्यात आलेले मंदिरसंबधी रविवारी, दि. ४ पत्रकार परिषदेतून नवरात्रौ उत्सवात पहिल्या माळेपासून भाविकांसाठी मंदिर खुले करण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तुमचे चिमुकलेही फ्रिजमध्ये डोकावताय काय? श्री क्षेत्र सप्तशृंगड हे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी …

The post नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पहिल्या माळेपासून भाविकांना होणार सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन

नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी कळवण तालुक्यातील नांदुरी गावाला ग्रामपंचायत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षातील तालुकास्तरीय “आर आर (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रातिनिधिक स्वरूपात सरपंच सुभाष राऊत व ग्रामसेवक पंडित महाजन यांनी स्वीकारला. शिरगाव: पुलाची उंची …

The post नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदुरी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार