नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत आला असून, प्रत्यक्षात बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी तसेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे गुरुवारी (दि. 2) सभागृहात केली. याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये गुरुवारी (दि.2) ‘नाफेडच्या कांदा खरेदीची हवा…खोदा पहाड निकला चूहाँ’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले …

The post नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी : दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; आ. भुजबळांची सभागृहात मागणी

सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात बोदवड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेवरुन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला असून, आमच्या कार्यकाळात ९० कोटी रुपये निधीतून या ४४ गावांना पाणी मिळाले. त्या गावांमध्ये १५ ते २० दिवसाआड पाणी मिळते, त्यामुळे नव्याने …

The post सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार