जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर गाव, सातपूर कॉलनी अन् आता जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना समोर आली आहे. परिसरातील कुंभारवाडा येते रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी एक छोटा हत्ती टेम्पोसह सहा दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून नुकसान केल्याची घटना घडली. जुने नाशिकमधील जुना कुंभारवाडा येथे घरासमोरील रस्त्यावर काही नागरिकांनी छोटा हत्ती टेम्पोसह सहा दुचाकी मंगळवारी …

The post जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना appeared first on पुढारी.

Continue Reading जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना

जळगाव : महामानवाचा पुतळा हटविणाऱ्यावर कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांतर्फे मोर्चा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील दीक्षितवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळा हटविण्याचा प्रयत्न झाला. समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी मंगळवार (दि. २१) बी.जे. मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वपक्षीयांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. जळगाव शहरातील दीक्षित वाडी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध …

The post जळगाव : महामानवाचा पुतळा हटविणाऱ्यावर कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांतर्फे मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महामानवाचा पुतळा हटविणाऱ्यावर कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांतर्फे मोर्चा

नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार शहरात बेकायदेशीर लोखंडी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगताना आढळल्याने शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. शहादा तळोदा पाठोपाठ नंदुरबार शहरातसुद्धा अवैध शस्त्र बाळगणारे आढळत असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. नंदुरबार : रस्त्यात अडवून रात्रीच्या अंधारात ‘पाढरं सोनं’ लुटलं ; दरोड्याचा गुन्हा दाखल जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / …

The post नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक

जळगावात वाहनं जाळण्याचे सत्र सुरुच; अज्ञाताने दोन चारचाकीसह दुचाकीही पेटवली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहनांना आग लावण्याचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास समाजकंटक वाहने पेटवत असल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. येथील गणपतीनगरातील सातपुडा हाऊसिंग सोसायटीतील दोन चारचाकी वाहनांसह दुचाकीलाही पेटवून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छठ पूजेसाठी १२४ …

The post जळगावात वाहनं जाळण्याचे सत्र सुरुच; अज्ञाताने दोन चारचाकीसह दुचाकीही पेटवली appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात वाहनं जाळण्याचे सत्र सुरुच; अज्ञाताने दोन चारचाकीसह दुचाकीही पेटवली

धुळ्यात देवाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळ्यातील साक्री रोडवर असलेल्या महाले नगरातील श्री मारुती मंदिरातील मूर्तीचा चांदीचा एक डोळा चोरीला गेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञाताने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्याला शोधून कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. प्रकल्प गेल्याने स्थानिकांची आर्थिक घडी विस्कटली, तरुणांमध्ये संताप धुळे शहरातील महाले …

The post धुळ्यात देवाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात देवाच्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल