मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविला जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांकरीता विविध कल्याणकारी योजनांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme for Higher Education) सुरू करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही (Skill Development …

The post मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविला जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविला जाणार

जिल्ह्यामध्ये तीन वर्षांत ६९८ जोडप्यांचे अर्ज; ४८२ प्रस्ताव लाभाच्या प्रतीक्षेत; ५० हजार रुपये अनुदान

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत म्हणजेच २०२१ पासून आतापर्यंत ६९८ जोडप्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २१६ जोडप्यांना लाभ मिळाला असून, उर्वरित ४८२ जोडपे अद्यापही लाभापासून वंचित आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही या जोडप्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने प्रस्तावांची पूर्तता करून राज्य शासनाकडे …

The post जिल्ह्यामध्ये तीन वर्षांत ६९८ जोडप्यांचे अर्ज; ४८२ प्रस्ताव लाभाच्या प्रतीक्षेत; ५० हजार रुपये अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यामध्ये तीन वर्षांत ६९८ जोडप्यांचे अर्ज; ४८२ प्रस्ताव लाभाच्या प्रतीक्षेत; ५० हजार रुपये अनुदान

नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समाजकल्याण विभाग व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक व रत्नानिधी चेरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींकरिता आयोजित साधन सहाय निदान शिबिरात १६० दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये ९३ पात्र लाभार्थ्यांना साधन सहाय वस्तूंचे आजपासून शिबिराव्दारे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये …

The post नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ९३ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दिले जाणार साधन सहाय; आजपासून होणार वितरण

नाशिक : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाने दिलासा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 60 कोटींचा निधी विभागास प्राप्त झाला आहे. हा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे ‘स्वाधार’च्या लाभार्थी विद्यार्थ्यांची आर्थिक कुचंबणा थांबणार आहे. Amravati Accident : रेल्वेच्या धडकेत काका-पुतण्या ठार राज्यात समाजकल्याण विभागाची 441 शासकीय वसतिगृहे असून, …

The post नाशिक : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाचा दिलासा

नाशिक : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाचा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाने दिलासा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 60 कोटींचा निधी विभागास प्राप्त झाला आहे. हा निधी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे ‘स्वाधार’च्या लाभार्थी विद्यार्थ्यांची आर्थिक कुचंबणा थांबणार आहे. Amravati Accident : रेल्वेच्या धडकेत काका-पुतण्या ठार राज्यात समाजकल्याण विभागाची 441 शासकीय वसतिगृहे असून, …

The post नाशिक : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाचा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाचा दिलासा

नाशिक : दिव्यांगांसाठी सव्वा कोटीचा निधी खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिव्यांगांसाठीच्या योजनांवर खर्च करण्यात नाशिक जिल्हा परिषदेने गेल्या आर्थिक वर्षात अव्वल क्रमांक मिळविला होता. यंदाही 100 टक्के निधी खर्चित होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे. दिव्यांगांसाठीच्या निधीमध्ये यंदा वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या प्रत्येकी दोन योजनांचा समावेश आहे. Sanjay Raut Tweet : चिन्ह आणि नाव …

The post नाशिक : दिव्यांगांसाठी सव्वा कोटीचा निधी खर्च appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिव्यांगांसाठी सव्वा कोटीचा निधी खर्च

स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ सर्वेक्षण 2023 साठी देशातील प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे उद्दिष्ट नाशिक महापालिकेने ठेवले असून, मनपाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता तसेच स्वच्छता आणि इतर कामकाजाच्या दृष्टीने समन्वय राखण्याकरता प्रत्येक विभागासाठी सहा पालक अधिकार्‍यांची तर विभागीय अधिकार्‍यांची विभागीय समन्वयक अधिकारी म्हणून आयुक्तांनी नेमणूक केली आहे. …

The post स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading स्वच्छ सर्वेक्षण 2023 : प्रथम पाच शहरांमध्ये येण्याचे नाशिकचे उद्दिष्ट

नाशिक : निवासी शाळा होणार आता ‘मॉडेल स्कूल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समाजकल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आदर्श होण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून, या शाळा आदर्श करण्याबरोबरच राज्यातील खासगी शाळांच्या धर्तीवर ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुण्यात नुकताच निवासी शाळांमधील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव समारंभ व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात मॉडेल स्कूलच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. समाजकल्याण …

The post नाशिक : निवासी शाळा होणार आता 'मॉडेल स्कूल' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निवासी शाळा होणार आता ‘मॉडेल स्कूल’

नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या सुपर 50 या उपक्रमांतर्गत घेतल्या गेलेल्या प्रवेश परिक्षेकरिता 2,182 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. http://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गुणपत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सन 2022-23 मध्ये अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ …

The post नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर

नाशिक : मनपाच्या ‘कौशल्य’अंतर्गत सहा हजार महिला प्रशिक्षित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने महापालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे किमान कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत सहा हजार महिलांना विविध व्यवसाय व रोजगारनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हिरावाडी, पंचवटी भागात किमान कौशल्य प्रशिक्षणांतर्गत इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या समन्वयाने शगुन ब्यूटीपार्लर प्रशिक्षणवर्गाचे उद्घाटन मनपाचे समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांच्या हस्ते करण्यात आले. 30 युवती …

The post नाशिक : मनपाच्या ‘कौशल्य’अंतर्गत सहा हजार महिला प्रशिक्षित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या ‘कौशल्य’अंतर्गत सहा हजार महिला प्रशिक्षित