‘आयएमए’ पत्रकार गुणगौरव सोहळा उत्साहात; दै. पुढारीचे नितीन रणशूर सन्मानित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पत्रकार आणि डॉक्टरांमध्ये बहुतांश बाबींमध्ये साम्य आहे. दोघांचे सुख-दुख: सारखेच आहे. डॉक्टर हे रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतात. तर पत्रकार हे सामाजिक आरोग्य सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडतात. प्रत्येक पत्रकारात डॉक्टर दडलेला असल्याचे प्रतिपादन ’आयएमए’चे राज्य उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी केले. मोदी सरकारने संपूर्ण देश अदानी, अंबानींना विकून टाकला : विद्या …

The post ‘आयएमए’ पत्रकार गुणगौरव सोहळा उत्साहात; दै. पुढारीचे नितीन रणशूर सन्मानित appeared first on पुढारी.

Continue Reading ‘आयएमए’ पत्रकार गुणगौरव सोहळा उत्साहात; दै. पुढारीचे नितीन रणशूर सन्मानित

नाशिक : पात्रतेनुसारच वेतन पद्धत – ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांचा निर्णय

सटाणा : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाजसंस्थेत केवळ गुणवत्ता आणि विद्यार्थिहिताला महत्त्व आहे. गुणवत्तेनुसार शिक्षण संस्थेचे मूल्यमापन होते. येत्या काळात नवीन शैक्षणिक धोरणात बदल होताना ‘मविप्र’मध्येदेखील ठोस व धाडसी निर्णय होतील. प्रत्येक प्राध्यापक व कर्मचार्‍यांचेदेखील मूल्यांकन होईल. नजीकच्या काळात एकच पातळीवर असलेल्या आणि वेगवेगळ्या गुणवत्ता – कौशल्ये, पेटंट, रिसर्च पेपर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन …

The post नाशिक : पात्रतेनुसारच वेतन पद्धत - ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पात्रतेनुसारच वेतन पद्धत – ‘मविप्र’चे सरचिटणीस अ‍ॅड. ठाकरे यांचा निर्णय