निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ्याची चाहूल लागताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन सुरू केले आहे. उपलब्ध पाणी आरक्षणानुसार १८ दिवसांची तूट दिसून येत असली तरी गंगापूर धरणातील मृतसाठ्यातील पाणी उचलण्यासह अन्य पर्यायांचा वापर करून नाशिककरांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. नाशिक …

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दुष्काळी गावे टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने मिशन भगीरथ प्रयास हाती घेतले आहे. यामध्ये दुष्काळी तालुक्यांमधील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नरेगाच्या माध्यमातून सिमेंटचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : मुस्लिमांना जाणीवपूर्वक …

The post नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ

नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील 1 हजार 962 गावे नजर आणेवारीच्या पाहणीत 50 पैशांच्या वर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या द़ृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी पावसाळ्यानंतर जिल्हानिहाय गावांची आणेवारी तीन टप्प्यांत घोषित करण्यात येते. त्यामध्ये सप्टेंबरअखेर नजर आणेवारी, ऑक्टोबरअखेरीस प्रत्यक्ष तसेच 15 डिसेंबरपर्यंत …

The post नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास