नाशिक : शासकीय दवाखान्यातील केसपेपरवरील जातीचा उल्लेख काढा – अंनिसची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासकीय दवाखान्यातील केसपेपरवर जात नमूद करण्याबाबतचा रकाना असून, हा प्रकार जातभेदाला कारणीभूत ठरत आहे, परिणामी, केसपेपरवरील जातीचा उल्लेख तत्काळ काढावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप निवेदनात म्हटले की, आरोग्य विभागाने लोकसेवेत समर्पित शासकीय दवाखान्यांमधून उपचारासाठी रुग्ण गेला …

The post नाशिक : शासकीय दवाखान्यातील केसपेपरवरील जातीचा उल्लेख काढा - अंनिसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय दवाखान्यातील केसपेपरवरील जातीचा उल्लेख काढा – अंनिसची मागणी