Tiger News : चंद्रपूरचे वाघोबा नाशिक मुक्कामी; समृध्दी महामार्गाने स्वारी

नाशिक : नितीन रणशूर गेल्या काही वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्हा वाघांचे माहेरघर बनला असून, मानवासह पशुधनावर वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. नवीन वर्षात चंद्रपूर वनविभागाने दोन वाघ जेरबंद केले होते. त्यात एका नर, तर एका मादीचा समावेश आहे. बुधवारी (दि.११) सायंकाळी नागपूर येथून या वाघांच्या जोडीची स्वारी समृध्दी महामार्गाने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने …

The post Tiger News : चंद्रपूरचे वाघोबा नाशिक मुक्कामी; समृध्दी महामार्गाने स्वारी appeared first on पुढारी.

Continue Reading Tiger News : चंद्रपूरचे वाघोबा नाशिक मुक्कामी; समृध्दी महामार्गाने स्वारी

नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : तीन तालुक्यांतील संयुक्त मोजणी पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गानंतर केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत उभारण्यात येणार्‍या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गामुळे नाशिक जिल्ह्याच्या दळणवळणाला बूस्ट मिळणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक, निफाड व सिन्नरमधील जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच अन्य तीन तालुक्यांत मोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. हडपसर, मांजरीत नालेसफाई, चेंबर दुरुस्ती, रस्ते व खड्डयांच्या डागडुजीचा महापालिकेचा …

The post नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : तीन तालुक्यांतील संयुक्त मोजणी पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : तीन तालुक्यांतील संयुक्त मोजणी पूर्ण