मराठी व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा; मनसेची मध्यस्थी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील एमजी रोडवरील मोबाइल साहित्य व दुरुस्ती करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून स्थानिक मराठी व्यावसायिकांवर दादागिरी केली जात आहे. या परप्रांतीय व्यावसायिकांनी मोबाइल साहित्य विक्रीबरोबरच दुरुस्तीतही शिरकाव केल्याने, स्थानिक मराठी व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उभा राहिला असून, त्यात आता मनसेनी उडी घेतली आहे. अशाप्रकारे एकाधिकारशाही चालणार …

The post मराठी व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा; मनसेची मध्यस्थी appeared first on पुढारी.

Continue Reading मराठी व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा; मनसेची मध्यस्थी

डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा : उपचारात हलगर्जीपणाचा ठपका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्वचारोग किंवा प्लास्टिक सर्जरीचे उपचार करण्यासाठी पात्र असलेली पदवी किंवा शैक्षणिक पात्रता नसतानाही रुग्णावर उपचार करून त्याच्या नाकास डॉक्टर दाम्पत्याने गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रुग्णाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात डॉ. जयदीप घोषाल व डॉ. सुजाता घोषाल यांच्याविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील अयोध्यानगरी येथील २४ वर्षीय …

The post डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा : उपचारात हलगर्जीपणाचा ठपका appeared first on पुढारी.

Continue Reading डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा : उपचारात हलगर्जीपणाचा ठपका

नाशिक : फरार कोयत्या अखेर गजाआड

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, मारहाण असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या काही महिन्यांपासून मागावर असलेल्या पोलिसांना वारंवार गुंगारा देणार्‍या विकी ऊर्फ काळ्या कोयत्या बाळू जाधव (28) याला अखेर पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने ओझर ग्रामीण भागात बेड्या ठोकल्या आहेत. Nashik : इगतपुरीजवळ रात्रीच्या वेळी युवकाच्या गळ्याला …

The post नाशिक : फरार कोयत्या अखेर गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फरार कोयत्या अखेर गजाआड