बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चिखलओहोळ गावाच्या हद्दीत ग्रामपंचायतीची बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील काही तरुण या कारखान्यांमध्ये गेले असता, त्या ठिकाणी सरपंचांनी सही केलेले कोरे लेटरहेड शिक्क्यासह मिळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनिल सूर्यवंशी यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल …

The post बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती appeared first on पुढारी.

Continue Reading बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याच्या कामांना गती

नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

 दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जोपूळ येथील सरपंच माधव उगले यांच्या द्राक्षबागेचे समाजकंटकांनी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच शेतीसाहित्याचीही चोरी करण्यात आली आहे. याबद्दल माहिती अशी की, जोपूळचे सरपंच माधव उगले यांची जोपूळ-पिंपळगाव मार्गावर जोपूळ शिवारात द्राक्षबाग आहे. काही समाजकंटकांनी 20 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास उगले यांच्या द्राक्षबागेत कुऱ्हाडीने घाव घालून मोठ्या …

The post नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जोपूळ येथील सरपंचाच्या द्राक्षबागेतील 80 झाडे तोडली, शेतीसाहित्याचीही चोरी

नाशिक : निराधार वृध्देला सरपंचानी दिला आधार

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नागपूर येथील रहिवासी आसलेल्या ८२ वर्षाच्या महिला सोन्याबाई दखने या निराधार वृद्ध महिलेस सरपंंचानी स्वखर्चातून शौचालय बांधून दिल्याने सर्व ग्रामस्थांकडून योग्य व थेट सरपंच निवडून दिल्याचे समाधान व्यक्त होत आहे. समाजात कोणताही आधार नसल्याने, वृध्दात्वामुळे व वाढत्या वयाच्या विविध कारणांमुळे या वृध्द मेहिलेला दैनंदीन विधी करायला बाहेर जाणे शक्य नव्हते. …

The post नाशिक : निराधार वृध्देला सरपंचानी दिला आधार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निराधार वृध्देला सरपंचानी दिला आधार

नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ठाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना पुन्हा नळमीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सरपंच नामदेव शिंदे यांनी सांगितले. J. P. Nadda : कौशल्य विकसित करणे ही निरंतर प्रक्रिया : जे. पी. नड्डा 2007 मध्ये उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजना ही …

The post नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाणगावला नळधारकांना पुन्हा मीटरसक्ती

नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

नाशिक (नांदगांव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेसाठी गुरुवार दिनांक १८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील बोलठाण, कळमदरी, फुलेनगर व टाकळी खुर्द या ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागेचा समावेश आहे. Go First Airlines आर्थिक संकटामुळे ३ आणि ४ मे रोजी राहणार बंद, कंपनीचे ‘सीईओ’ म्‍हणाले… बोलठाण …

The post नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 242 ग्रामपंचायतींमधील 350 रिक्त जागांसाठी व थेट सरंपचपदाच्या सहा पदांकरिता इच्छुकांना मंगळवारपासून (दि.25) अर्ज दाखल करता येणार आहे. या सर्व ठिकाणी 18 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे गावागावांमधील वातावरण तापून निघणार आहे. नाशिक : एसटीपीच्या नूतनीकरणाला शासनाकडून ग्रीन सिग्नल राज्य निवडणूक आयोगाकडून 34 जिल्ह्यांमधील दोन हजार 620 ग्रामपंचायतींमधील …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : लखमापूर ऑस्टन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे…उत्पादन तूर्तास बंद!!

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या अस्टोन पेपर मिल प्रा. ली. या कंपनीच्या बॉयलर मधून निघणारा धूर आणि अती उग्र वास आदी समस्यांमुळे  कंपनीला ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने टाळे ठोकले आहे. तसेच उत्पादन देखील तूर्तास बंद करण्यात आले आहे. मागील सात आठ महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी …

The post नाशिक : लखमापूर ऑस्टन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे...उत्पादन तूर्तास बंद!! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लखमापूर ऑस्टन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे…उत्पादन तूर्तास बंद!!

नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

देवळा : पुढारी वृत्तसेवा खालप ता देवळा येथील सरपंचाच्या विरोधात सोमवारी दि १० रोजी तहसीलदारांकडे दोन विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या प्रकारामुळे खालप गावात खळबळ उडाली असून,सात दिवसांच्या आत या ठरावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सावधान… सुट्टी बेतते चिमुरड्यांच्या जीवावर; आजपासून उन्हाळी सुट्टी; पालकांनो घ्या काळजी याबाबत अधिक माहिती अशी की …

The post नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे तालुक्याच्या पूर्व भागातील दरेगाव परिसरातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दारोदार भटकंती करावी लागत आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे महिनाभरापूर्वी केली आहे. मात्र, तरीही अद्याप टॅंकर सुरू न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे पिण्याच्या …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य – भास्करराव पेरे पाटील

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा गावांचा खरोखरच विकास करायचा असेल तर गावपातळीवरील नेत्यांनी दोन दिशेला तोंड न करता एकत्रित येऊन कामकाज करावे व विविध क्षेत्रातील मार्गदर्शक असणारे शिक्षक, पुढारी, पत्रकार, कीर्तनकार यांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी ठाम भूमिका घेतल्यास समाजस्वास्थ बिघडणार नाही, उलट विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील पाटोदा येथील सरपंच, व्याख्याते भास्करराव …

The post नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य - भास्करराव पेरे पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य – भास्करराव पेरे पाटील