नाशिक : सरस्वती नदीपात्रातला खडतर प्रवास थांबला

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सरस्वती नदीला आलेल्या महापुरामुळे सिन्नर शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पडकीवेस भागातील पूल वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. नागरिकांना दूर अंतरावर वळसा मारून जावे लागत होते. काही पादचारी तर लांबच्या अंतरावरून दूरवरून जाण्याऐवजी ‘शॉर्टकट’ मारून जीव धोक्यात घालत नदीपात्रातून वाट काढत असल्याचे धोकायदायक चित्र पाहायला मिळत होते. माजी …

The post नाशिक : सरस्वती नदीपात्रातला खडतर प्रवास थांबला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरस्वती नदीपात्रातला खडतर प्रवास थांबला

नाशिक : आपत्तीग्रस्तांना दोन दिवसांत मदत देण्याच्या ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या सूचना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा आपत्तीग्रस्त भागाचे पंचनामे करून त्यांना दोन दिवसांत भरीव मदत मिळेल, अशा पद्धतीने कार्यवाही करावी, अशा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला केल्या. जेव्हा मुलंदेखील टपालानं पाठवली जात शहरातील सरस्वती नदीच्या पुराने नुकसान झालेल्या भागाची पाहणी ना. महाजन, खासदार हेमंत गोडसे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी गंगाथरन डी., प्रांताधिकारी …

The post नाशिक : आपत्तीग्रस्तांना दोन दिवसांत मदत देण्याच्या ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आपत्तीग्रस्तांना दोन दिवसांत मदत देण्याच्या ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या सूचना

Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सरस्वती नदीच्या पुराने लगतच्या दुकानदारांसह झोपडपट्टीवासीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. आसपासच्या दुकानांच्या शेडमध्ये रात्र काढत सकाळी आपला फाटला-तुटला संसार गोळा करायला सुरुवात केली. शुक्रवारी (दि.2) सकाळी नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला अपना गॅरेज झोपडपट्टी परिरासत मन खिन्न करणारे चित्र बघायला मिळाले. देवी मंदिरापासूनच्या नदीलगतच्या घरांची मागची …

The post Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथे रहिवाशांचा ठिय्या आंदोलन; प्रशासनाकडून दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सरस्वती नदीच्या पुरात संसार वाहून गेल्याने हतबल झालेल्या नागरिकांनी नाशिक- पुणे महामार्गावर आंदोलन केले असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित, पंतप्रधान मोदींची घोषणा नगरपालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी कोणीही भेट देऊन  स्थानिक रहिवाशांची साधी विचारपूसही केली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या …

The post नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथे रहिवाशांचा ठिय्या आंदोलन; प्रशासनाकडून दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथे रहिवाशांचा ठिय्या आंदोलन; प्रशासनाकडून दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप