नाशिक : कामगारानेच लांबविले सराफाचे साडेसहा लाखांचे दागिने

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सराफी दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला असून, याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजित नागरे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या सराफी दुकानात काम करणारा संशयित सुरेंद्रकुमार कामलेह किशोर वर्मा याने 20 ते 24 रोजी दरम्यान …

The post नाशिक : कामगारानेच लांबविले सराफाचे साडेसहा लाखांचे दागिने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगारानेच लांबविले सराफाचे साडेसहा लाखांचे दागिने