गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी; सोने प्रति तोळा ७३ हजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी मिळाली आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि. ८) सोन्याच्या २४ कॅरेटचे दर प्रति तोळा ७३ हजार ५०० रुपये होते. तर २२ कॅरेटचे प्रति तोळ्याचे दर ६७ हजार २०० रुपयांवर पोहचले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारातील दर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीतही गुंतवणूक वाढली असून …

The post गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी; सोने प्रति तोळा ७३ हजार appeared first on पुढारी.

Continue Reading गुढीपाडव्यानिमित्ताने सराफ बाजाराला झळाळी; सोने प्रति तोळा ७३ हजार

Nashik I सराफ बाजारात श्रीरामाच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्या येथील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष देशभर बघावयास मिळत असून, श्रीरामाच्या भक्तीत संपूर्ण देशवासी तल्लीन झाले आहेत. प्रत्येकजण हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्याच्या प्रयत्नात असून, घरोघरी रामलल्ला विराजमान करण्याचा अनेकांचा मनोदय आहे. त्यासाठी सोन्या-चांदीच्या लोभस मूर्ती तसेच क्वॉइन्स खरेदी करून हा दिवस कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सराफ …

The post Nashik I सराफ बाजारात श्रीरामाच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I सराफ बाजारात श्रीरामाच्या सोन्या-चांदीच्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्‍ह्यात तापमानाचा पारा आठवड्यात अधिक वाढला आहे. यामुळे उष्माघाताने तीन दिवसात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (२९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कजगाव येथील रहिवासी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात अक्षयला दाखल …

The post जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

दिवाळीत नाशिककरांकडून दणक्यात खरेदी ; सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे दोन वर्षे कोंडी सहन केलेल्या नागरिकांनी यंदा मात्र दणक्यात खरेदी करीत दिवाळी साजरी केली. सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम नोंदविला गेल्याने व्यापारीवर्ग चांगलाच सुखावला आहे. दोन वर्षे अंधकारमय आठवणींना बाजूला सारत खर्‍या अर्थाने यंदा व्यापार्‍यांकरिता प्रकाशपर्व सुरू झाल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे दोन वर्षे बाजारपेठेसाठी खूपच …

The post दिवाळीत नाशिककरांकडून दणक्यात खरेदी ; सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीत नाशिककरांकडून दणक्यात खरेदी ; सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम

नाशिक : सराफ बाजारातील पाणी साचण्यावर मनपा आयुक्तांनी काढला ‘हा’ तोडगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीच सराफ बाजारात पाणी साचत असल्याने, व्यापार्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. अशात मनपाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी सातत्याने सराफ व्यावसायिकांकडून केली जात होती. दरम्यान, मनपा आयुक्त रमेश पवार यांनी या भागाची पाहणी करून सरस्वती नाल्यामुळे या भागात पाणी साचत असल्याने नाल्यावर गेट लावून नाले मार्गाने येणारे पाणी …

The post नाशिक : सराफ बाजारातील पाणी साचण्यावर मनपा आयुक्तांनी काढला 'हा' तोडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराफ बाजारातील पाणी साचण्यावर मनपा आयुक्तांनी काढला ‘हा’ तोडगा