Nashik : गारठ्याचा आरोग्यावर परिणाम, नागरिकांना सर्दी-खोकल्याचे आजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिमालयातील बर्फवृष्टी आणि दक्षिण भारतामधील अवकाळी पावसाचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर होत आहे. तापमानाच्या पार्‍यात सातत्याने होणार्‍या बदलामुळे गारठा कायम आहे. विशेषत: पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा कडाका जाणवत असून, सर्वसामान्यांना सर्दी – खोकल्याचे आजार जडले आहेत. चालू महिन्याच्या प्रारंभापासून जिल्ह्यातील किमान तापमानात घसरण सुरू आहे. निफाडमध्ये सोमवारी (दि. 14) गत 24 …

The post Nashik : गारठ्याचा आरोग्यावर परिणाम, नागरिकांना सर्दी-खोकल्याचे आजार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गारठ्याचा आरोग्यावर परिणाम, नागरिकांना सर्दी-खोकल्याचे आजार

नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला, तरी हा ऋतू अनेक आजारही सोबत घेऊन येत असतो. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांनी रुग्णालये भरली होती. आता सर्दी-खोकल्याची समस्या वाढली असून, घरोघरी सर्दी-खोकल्याचे रुग्ण आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये या तक्रारी सर्वाधिक असून, दूषित पाणी, अस्वच्छता, थंड वातावरण आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन हे या मागील कारणे …

The post नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये शहरात वाढ, अशी घ्या काळजी