नाशिक : दिंडोरी तालुक्यातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वनारवाडी येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. परंतु दिंडोरी रुग्णालयातील अपुर्‍या सोयी-सुविधांमुळे मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील चंद्रभागाबाई नाईकवाडे या महिलेला (दि. 24) पहाटेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात तातडीने तिला लस देण्यात आली, परंतु पुढील उपचारासाठी …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यातील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू, रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह

नाशिक : धोंडगव्हाणवाडीला सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील महिलेस घरात सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धोंडगव्हाणवाडी येथील रहिवाशी महिला अलका अनिल कडांळी या घरकाम करीत असताना त्यांना दि. २९ मार्च रोजी सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारासाठी वणी …

The post नाशिक : धोंडगव्हाणवाडीला सर्पदंशाने महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धोंडगव्हाणवाडीला सर्पदंशाने महिलेचा मृत्यू