नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा वाखारवाडी येथील युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) यांचा सर्पदंशाने बुधवार (दि २१) रोजी मृत्यू झाला. देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की , वाखारवाडी ता. देवळा, येथील मगरवस्तीवरील रहिवासी युवा शेतकरी रमेश शिवाजी जाधव (४७) हे शेतात बुधवार(दि २१) रोजी जनावरांकरीता मक्याच्या चाऱ्याची …

The post नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

नाशिक : सर्पदशानंतरही हरविले मृत्यूला अन् बांधल्या रेशीमगाठी

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा देवळा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी सर्पदंश झालेल्या २१ वर्षीय तरुणीला वेळेवर योग्य औषधोपचार केल्यामुळे तिचे प्राण वाचले. एवढेच नव्हे तर तरुणीचे अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्नदेखील झाल्याने रेशीमगाठींमुळे तिच्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू झाली. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीनुसार या तरुणीला डॉ. कांबळे देवमाणूस भेटला, असेच …

The post नाशिक : सर्पदशानंतरही हरविले मृत्यूला अन् बांधल्या रेशीमगाठी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदशानंतरही हरविले मृत्यूला अन् बांधल्या रेशीमगाठी

Nashik Snakebite : नाशिक जिल्ह्यात दीड वर्षात 9,311 जणांना सर्पदंश

नाशिक : गौरव अहिरे जिल्ह्यात दीड वर्षात नऊ हजार ३११ जणांना सर्पदंश झाला आहे. वेळीच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मालेगाव, सटाणा, पेठ, हरसूल, सुरगाणा या भागांत सर्वाधिक सर्पदंश झाल्याच्या नोंदी आहेत. जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणात असल्याने माती भुसभुशीत असते. त्यामुळे या ठिकाणी सापांचा वावरही वाढलेला असतो. त्यामुळे सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना शेतात …

The post Nashik Snakebite : नाशिक जिल्ह्यात दीड वर्षात 9,311 जणांना सर्पदंश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Snakebite : नाशिक जिल्ह्यात दीड वर्षात 9,311 जणांना सर्पदंश

नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू

नाशिक (चांदवड), पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील उत्तम बाळू कुशारे (५५) यांना झोपेत सर्पदंश झाल्याने त्यांचा मालेगाव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती दत्तू उत्तम कुशारे यांनी पोलिसांना दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस हवालदार …

The post नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झोपेत सर्पदंश झाल्याने एकाचा मृत्यू