वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सात वर्षांपूर्वी महानगरपालिकेने केलेल्या वृक्षगणनेचा (tree census) वाद अद्याप कायम असताना कायद्यातील तरतुदींचा आधार घेत नव्याने वृक्षगणना करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता वृक्षप्राधिकरणाचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने मंजूर केले असून, त्यात वृक्षगणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने २१ नोव्हेंबर २०१६ …

The post वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दहावी परीक्षांच्या तोंडावरच मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे काम लागल्याने सिन्नर शहर व तालुक्यातील शाळांतील शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. दहावीच्या पूर्वपरीक्षा सुरू असल्याने वर्गावर तर हजेरी लावावीच लागते. त्यामुळे सकाळी शाळेची कामे आटपून दुपारी आणि संध्याकाळी सर्वेक्षणासाठी घराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत पालिकेच्या इतर कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांनाही दि. २३ ते ३१ जानेवारी या …

The post मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणात १५ पाने प्रश्नावली; कुटुंबाबाबत १८२ प्रश्नांचा समावेश

नाशिक : १०० दिवसांच्या काळाचं मूल्यमापन सर्वेक्षणाद्वारे करणारे पहिलेच आ. सत्यजित तांबे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या आमदारकीला 100 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल सर्वेक्षण केले. यात मतदारांनी सहभागी होत युवकांचे प्रश्न, बेरोेजगारी व जुन्या पेन्शनसाठी नव्या उपाययोजना राबविण्याचे मत व्यक्त केले. यावेळी 87.15 टक्के मतदारांनी आ. तांबे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून तांबे यांनी देशभरातील लोकप्रतिनिधींपुढे एक आदर्श …

The post नाशिक : १०० दिवसांच्या काळाचं मूल्यमापन सर्वेक्षणाद्वारे करणारे पहिलेच आ. सत्यजित तांबे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १०० दिवसांच्या काळाचं मूल्यमापन सर्वेक्षणाद्वारे करणारे पहिलेच आ. सत्यजित तांबे

नाशिक : प्रत्येक पाच मधील एक विमाधारक अटींबाबत अनभिज्ञच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागरूकतेचा अभाव, विम्यापर्यंत पोहोचण्यात सर्वसामान्यांसमोरील अडथळे हे भारतात विम्याचा खोलवर शिरकाव न होऊ शकल्याची प्रमुख कारणे आहेत. परंतु भारतात स्वत: विमापॉलिसी घेणार्‍या विमाधारकांतील पाचपैकी एक आरोग्य विमाधारक विम्याच्या मूलभूत अटी, खास शब्दावलीबाबत अनभिज्ञ असल्याची बाब विम्यासंदर्भातील सर्वेक्षणातून उघड झाली. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने क्वालिटी ऑफ इन्शुरन्स लिटरसी इन इंडियाने हा अहवाल …

The post नाशिक : प्रत्येक पाच मधील एक विमाधारक अटींबाबत अनभिज्ञच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्येक पाच मधील एक विमाधारक अटींबाबत अनभिज्ञच

नाशिक : मालेगावात उद्यापासून घरोघरी देणार गोवरची लस

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्यात गोवरच्या संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेण्यात येऊन आरोग्य विभागातर्फे खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मालेगावातदेखील काही बालकांना गोवरचे निदान झाल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. साथ नियंत्रणासाठी प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेत आढावा घेतला होता. दरम्यान, मनपा संचलित 14 नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात …

The post नाशिक : मालेगावात उद्यापासून घरोघरी देणार गोवरची लस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावात उद्यापासून घरोघरी देणार गोवरची लस