नाशिक : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वणीला माथाडींचा लाक्षणिक संप

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करण्याबरोबरच अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगार संघटनेच्या वतीने आज लाक्षणिक संप पुकारण्यात आला. मागण्यांसंदर्भात शासनाला विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. नाशिक : माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप; मालधक्क्याचे कामकाज ठप्प महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वणी शाखेच्या वतीने माथाडी कामगार यांच्या …

The post नाशिक : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वणीला माथाडींचा लाक्षणिक संप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी वणीला माथाडींचा लाक्षणिक संप

आमदार डॉ. राहुल आहेर : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता मिळणार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा नाशिक व जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या नार – पार गिरणा नदीजोड प्रकल्पास येत्या दोन महिन्यात मान्यता देण्यात येईल. त्यासाठी आठ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभेत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली. …

The post आमदार डॉ. राहुल आहेर : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार डॉ. राहुल आहेर : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता मिळणार