जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक लांबणीवर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यात सुरू असलेल्या सहकारी संस्थांच्या तसेच ग्रामपंचायत निवडणुका पाहता राज्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याने जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्यान या निवडणुकीबाबत पुढील निर्णय 20 डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर 29 नोव्हेंबरला …

The post जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक लांबणीवर

नाशिक : जिल्ह्यातील 42 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सहकारी सोसायट्या, बँका, साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांचा मार्ग खुला झाला आहे. त्यानुसार उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील 42 संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याला सहकार प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, काही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी अर्थात एनडीएसटी पतसंस्था, मविप्र …

The post नाशिक : जिल्ह्यातील 42 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 42 सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका जिल्हयातील 41 पतसंस्थांच्या निवडणुकांना बसला आहे. सध्या राज्यातील 5,637 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. नाशिक जिल्हयातील एनडीएसटी, मविप्र सेवक सोसायटी आदी 41 सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू …

The post नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात एनडीएसटी, मविप्र सेवकसह 41 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर