नाशिक : खासगी सावकारीविरोधात कडक कारवाई करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी सावकारीविरोधात तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पावले उचलत कडक कारवाई करावी, असे आदेश सहकारमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस व सहकार विभागाला दिले. सावकारांविरोधातील तक्रारींची दखल घेत तातडीने चौकशी करावी. त्यात काही तथ्य आढळल्यास सदर सावकारांचे परवाने रद्द करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा सहकारी बँकेतील बड्या …

The post नाशिक : खासगी सावकारीविरोधात कडक कारवाई करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी सावकारीविरोधात कडक कारवाई करण्याचे सहकारमंत्र्यांचे आदेश